Printed from
Couple's death at Saoner sparks row
NAGPUR: The death of a young couple known to be living in penury at Saoner town in Nagpur district has led to suspicion that they died of starvation. Rajesh Dhere (32) and his wife Poonam (26) were reportedly found dead in their sparse hut at Professors Colony on Monday when people were celebrating Pola (padwa).
While there are conflicting reports, with the police strongly believing that the couple committed suicide by consuming poison, there is suspicion that the couple was driven to the extreme step because of abject poverty. They were also fearful of the future of their one-and-a-half-year-old son Suraj. According to Rajesh's brother Ghanshyam, the couple always had altercations over lack of food at home and on feeding their infant child. The couple used to make a meagre living by taking up jobs involving manual labour.
Kishore Tiwari of Vidarbha Jan Andolan Samiti has moved the Maharashtra State Human Rights Commission, alleging that schemes like food security and below poverty line (BPL) ration card were not given to the young couple, denying them a chance of living. He has also alleged that Rajesh's father was a BPL card holder but the young couple was denied that facility.
"The family went to bed after celebrating Pola on Sunday night. When they did not wake up the next morning, Rajesh's uncle knocked at the tin door of their hut, but got no response. Later, with the help of neighbours, they broke open the door to find Rajesh and Poonam with signs of poisoning, while Suraj was asleep near by. The couple was rushed to the rural hospital, but doctors declared them brought dead," he said.
Tiwari's petition has also asked the state rights body to visit Saoner and inspect the conditions in which the deceased couple was forced to live. They had been living in a hit that was supported by a wall of his brother's house. "Like the Dhere family, there are several people living in penury and denied benefits of government schemes meant for them. The couple had applied for BPL card, but were not provided the same by government officials. The district collector and chief secretary of the state should be held responsible for these human rights violations," Tiwari has said in his petition.
विदर्भ जनांदोलन समितीने आपल्या याचिकेत सावनेर येथील प्रोफेसर कॉलनीत झोपडीत राहणार्या एका दाम्पत्याने गरिबीला कंटाळून आत्महत्या केली या कड़े राज्य मानवाधिकार आयोगाचे लक्ष वेधले आहे अनेकांना दारिद्रय़ रेषेखालील योजनेचाही लाभ मिळत नाही. स्थानिक प्रोफेसर कॉलनीत झोपडीत राहणार्या एका दाम्पत्याने गरिबीला कंटाळून आत्महत्या केली. मृत दाम्पत्याचे नाव राजेश नारायण डेरे (३२) व पत्नी पूनम (२६) असे आहे. हे दोघेही मोलमजुरी करून उदनिर्वाह करीत होते. घरात आठराविश्वे दारिदय़्र यामुळे नेहमीच पैशाची चणचण राहात होती. यावरून दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचे. अखेर या वादाचा शेवट दोघांच्या आत्महत्येने झाला. यात मात्र दीड वर्षाचा सूरज पोरका झाला.ही घटना दिनाक २४ अगस्त घटली असून सकाळी ६.३0 च्या सुमारास उघडकीस आली. ऐन तान्हा पोळ्याच्या दिवशी दाम्पत्याने केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण राज्यात या घटनेचे पडसाद उमताद आहेत मात्र सरकारने यावर मौन घेतले आहे. अत्यंत हालाखीचे जीवण जनणार्या कुटुंबाला शासनाच्या सवलती मिळत नाही। हे सावनेर येथील दाम्पत्याच्या आत्महत्येच्या घटनेवरुन उघडकीस येते. अठराविश्व दारिद्रय़ात जीवण जगनार्या अनेक कुटुंब शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे. अनेकांना दारिद्रय़ रेषेखालील योजनेचाही लाभ मिळत नाही याकडे राज्य मानवाधिकार आयोगासमोर लक्ष वेधले असून राज्य मानवाधिकार आयोगाने सावनेर भेट देण्याची मागणी सुध्या केली आहे .
या घटने वर प्रकाशीत बातमी नुसार सावनेर येथील प्रोफेसर कॉलनीत राजेशने मोठा भाऊ घनश्याम यांच्या घराच्या भिंतीच्या सहायाने झोपडी उभारली होती. दाम्पत्य मोलमजुरी करून प्रपंच चालवित होते. सरकारने अन्नाधिकार पासून वंचित असल्यामुले आणखी दारिद्रय़ाच्या खाईत पाडले. यामुळे दोन्ही वेळेचे जेवणासाठी घरात धान्य व इतर साहित्य राहात नव्हते.
दीड वर्षाच्या तान्हुल्याला काय खायला द्यावे, असा प्रश्न पूनमला पडायचा. यावरून दोघात नेहमीच भांडण व्हायचे. दोघेही गरिबीला कंटाळले होते.राजेश व पूनमने पोळा साजरा केला. रात्री जेवण झाल्यानंतर सूरजला घेऊन दोघेही झोपले. सकाळी ६.३0 वा. त्यांच्या घरी राजेशचे मामा प्रल्हाद गजरे हे राजेशला उठवायला गेले. त्यांनी दार ठोठावले असता प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी घनश्यामला बोलविले. त्याने परिसरातील नागरिकांना गोळा केले. राजेशच्या झोपडीच्या टिनाचे दाराला त्यांनी धक्का दिला असता ते तोडले. आत तिघेही झोपले आढळले. परंतु राजेश व पूनमच्या तोंडातून फेस निघालेला त्यांना दिसला. त्यांनी दोघांना सावनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मानवाधिकार आयोगाकडे सदय केलेल्या याचिकेत सावनेर येथील प्रोफेसर कॉलनीजवळील सटवामाता मंदिराजवळील रहिवासी दाम्पत्य राजेश डेरे व पत्नी पूनम झोपडीत राहत होते . भावाच्या घराच्या भिंतीच्या आधारावर झोपडी बांधली. सिमेंटच्या पत्र्याचे छत व टिनाच्या पत्राचा दरवाजा होता. ही झोपडी रात्रीला अंधार कोठडी असायची. नदीजवळ असल्याने साप व विंचूचा नेहमीच हैदोस असायचा. पाऊस पडल्यास या दाम्पत्याला संपूर्ण रात्र जागून काढावी लागत. अशा बिकट परिस्थितीत ते जगत होते. राजेशच्या वडिल नारायण चैताराम डेरे (६३) यांच्याकडे बीपीएलचे कॉर्ड होते. राजेशचा मोठा भाऊ घनशामने दारिद्रय़ रेषेखालील यादीमध्ये स्वत:चा समावेश करण्यासाठी अर्ज केला. यासाठी पैसेही खर्च केले. परंतु काहीही उपयोग झाला नाही, असे घनशामने सांगितले. राजेशनेही बीपीएल कॉर्ड साठी प्रयत्न केले, त्यालाही अपयशच मिळाले. आश्चर्याची बाब म्हणजे शासकीय योजनांचा फायदा श्रीमंत लोक घेतात योजनांचा लाभ मिळावा यासाठी गरीब लोक मजूरी सोडून तहसील कार्यालयात हेलपाट्या मारतात, परंतु पदरी निराशाच पडते याकडे राज्य मानवाधिकार आयोगाचे लक्ष वेधले आहे .राज्यातील सर्व गरीबाना अन्नाधिकार मिळावा व बीपीएल कॉर्ड देण्यात यावे की मागणी या याचिकेत करण्यात आली आहे
=========================================