Friday, March 27, 2020

Covid-19 OutBreak-Farm Activist Kishor Tiwari Demand Relief Package for Agriculture

Covid-19 OutBreak-Farm Activist Kishor Tiwari Demand Relief Package for Agriculture 
 Dated - 27 March 2020
In line with India's ex-agriculture minister ,veteran farm activist and farmers mission chairman Kishor Tiwari today's urge GOI to give integrated economic relief package in line with last packages  by FM and RBI as the impact of national lock-down has not only  raised national  concerns’  on Agriculture and Food Security but complete collapse agrarian economy resulting deep distress in already dying farmers as  Corona Virus outbreaks are taken agrarian community Agriculture’s vulnerability already collapsed due to ant farmers national policy and hostile intervention on all fronts .As per global panic and numbers of deaths of innocents people and India's huge population present  corrective precautions are must and Indian agrarian and rural community is cooperating  Govt. but present unexpected damage and losses are too complex to compensate hence just share it there is need of very aggressive integrated package for dying farmers .
The impact of lock-down has been causing unexpected heavy damages to farmers of horticulture and vegetable sector but dry land farmers Maharashtra where farmers are killing themselves finding very difficult to sale cotton, pluses or harvest standing wheat paddy ground hut and other seasonal crops as there is complete disruption in supply chain and closure of procurement centres and agro-processing units, Tiwari added.   
Kishor Tiwari has highlighted the serious concern of complete impact of upcoming Kharif season as    60 percent of India’s food supply and farmers’ incomes are dependent on the Kharif season and March to May is a critical time for preparing Kharif seeds, fertilizers ,pesticides moreover  Seed production is a complex process which needs to be completed before the seed is ready to be sent to the farmers' fields and present corona crisis may result in to seed sector, minimum support price and seed pricing calculations deviation hence not only farmers but  small and medium agro-input manufacturing  companies along with agro-input retailers will face the brunt in Kharif season hence integrated relief package in agriculture is must with complete consultation with all stake holders ,Tiwari added.
========================================
=============================

Sunday, March 22, 2020

कोरोना वायरसशी भारताची झुंज :भारत सरकारने बेरोजगार झालेल्या सर्वांना केरळ ,उत्तर प्रदेश राज्यासारखी आर्थिक मदत तात्काळ द्या -किशोर तिवारी

कोरोना वायरसशी भारताची झुंज :भारत सरकारने बेरोजगार झालेल्या सर्वांना केरळ ,उत्तर प्रदेश राज्यासारखी आर्थिक मदत  तात्काळ द्या -किशोर तिवारी  
दिनांक - २२ मार्च २०२०
कोरोना विषाणूंविरूद्ध भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी सर्व राजकीय व वैचारिक मतभेद बाजुला ठेऊन अख्खा देश एकवटला मात्र लहान व्यापारी असंघटित कामगार व शेतकरी -शेतमजुरांनी  ग्रामीण भारतात  व गावात काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीचे संकट आले असुन त्यांना केरळ उत्तरप्रदेश राज्यांच्या धर्तीवर आर्थिक मदत त्यामध्ये अन्नपुर्णा योजनेचा विस्तार करून सर्व शिधापत्रिका धारकांना घरपोच फुकट  पुढच्या तीन महिन्याचे डाळ गहु तांदूळ व तेल त्याच बरोबर घर खर्चाला आर्थिक अनुदान देण्याची मागणी शिवसेना  नेते किशोर तिवारी यांनी केली आहे . 
जगातील व भारतातील सर्व सरकारे उद्योग समुह व संघटीत क्षेत्रातील कामगारांचे हीत जोपासण्यात मोठमोठाले आर्थिक पॅकेज घोषीत करीत आहेत मात्र व्यापारी असंघटित कामगार जनता  संचारबंदी तन  मन धन लावून उतरला आहे मात्र यामुळे भयंकर उपासमारी व आर्थिक संकटामुळे कोरोनापेक्षा जास्त बळी जाण्याची परिस्थिती निर्माण होत आहे  
अनेक राज्यात माल हॉटेल रेस्टारेंस्ट पान टपरी बंद करण्याचे आदेशसुरवातीला देण्यात आले  मात्र आता सारेच दुकाने  बंद केल्या आहेत अचानक  रेल गाड्या व वाहने रद्द केल्याने हजारो प्रवाशी कमालीची गर्दी करून प्रवास करीत आहेत यामुळे  गरीबांना उपासमारीला तोंड देण्यास लावत आहेत हजारो मजूर शहरातुन गावाला परत जात आहेत यामुळे सर्वात जास्त संक्रमण गावा गावात व खेड्या खेड्यात होत आहे यासाठी आहे तेथे राहण्यासाठी आर्थिक अनुदान अन्न सुरक्षा देण्याची व वैद्यकीय सुविधा देण्याची विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 

"कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे किंवा यावर तोडगा निघेल अशी आशा आहे, असे लोकांना आश्वासन हवे आहे." तसेच  सरकारने प्रथम या विषाणूवर नियंत्रण ठेवण्यावर भर दिला पाहिजे त्यासाठी चायना इटाली स्पेन अमेरीका सारखं लोकांनी सरकारला सहकार्य दिल आहे मात्र सरकारने चायना स्पेन इटाली  सारखं आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे मात्र सरकारने व्यापारी असंघटित कामगार व शेतकरी -शेतमजुरांना वाऱ्यावर सोडले बरोबर नाही  कारण कोरोनाच्या भीतीमुळे चिकन भारतात ९० टक्के  स्वस्त झाले आहे त्यामुळे या उद्योगाशी जुडलेले सर्व व्यापारी असंघटित कामगार उपाशी मरत आहेत या सारखे अनेक धंदे बंद झाले आहेत मात्र मोठ्या उद्योगासाठी पॅकेज वर पॅकेज घोषीत करण्यासाठी टास्क फोर्स तयार करतात  आज भारतात व्यापारी असंघटित कामगार व शेतकरी -शेतमजुरांची संख्या ७० टक्के आहे या कोरोना वायरसचा फटका यांना सर्वात जास्त बसत आहे मात्र यांच्यासाठी आर्थिक पॅकेज   घोषीत करण्याची मागणी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  किशोर तिवारी यांनी केली आहे . 
============================================================

Friday, March 20, 2020

कोरोना वायरसशी भारताची झुंज :असंघटित कामगार व शेतमजुरांनाही उपासमार टाळण्यासाठी आर्थिक मदत तात्काळ द्या -किशोर तिवारी

कोरोना वायरसशी भारताची झुंज :असंघटित कामगार व शेतमजुरांनाही उपासमार टाळण्यासाठी आर्थिक मदत  तात्काळ द्या -किशोर तिवारी  
दिनांक - २० मार्च २०२०
कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याचा प्रसार होण्यापासून रोखणे हा मंत्र घेऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे अतिसंवेदनशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला महाराष्ट्रात व्यापारी असंघटित कामगार व शेतकरी -शेतमजुरांनी अभुतपुर्व प्रतीसाद दिला असुन मात्र यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात व गावात काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीचे संकट आले असुन त्यांना अन्नपुर्णा योजनेचा विस्तार करून सर्व शिधापत्रिका धारकांना घरपोच फुकट  पुढच्या तीन महिन्याचे डाळ गहु तांदूळ व तेल त्याच बरोबर घर खर्चाला आर्थिक अनुदान देण्याची मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे . 
जगातील व भारतातील सर्व सरकारे उद्योग समुह व संघटीत क्षेत्रातील कामगारांचे हीत जोपासण्यात मोठमोठाले आर्थिक पॅकेज घोषीत करीत आहेत मात्र व्यापारी असंघटित कामगार व शेतकरी -शेतमजुरांचा साधा विचारही करण्यात येत नसुन दररोज सरकार उपाय योजनेच्या नावावर आदेश काढत आहेत तर प्रशासन आपल्यापरीने अर्थ लावून अघोषित संचारबंदी लावून बसला आहे त्यामुळे महाराष्ट्रात भयंकर उपासमारी व आर्थिक संकटामुळे कोरोनापेक्षा जास्त बळी जाण्याची चिंता किशोर तिवारी यांनी व्यक्त केली . 
अधिकारी व पोलिसांनी फक्त गर्दी करणारे माल हॉटेल रेस्टारेंस्ट पान टपरी बंद करण्याचे आदेश दिले असतांना सारेच दुकाने दंड्या जोरावर बंद केल्या आहेत अचानक  रेल गाड्या व वाहने रद्द केल्याने हजारो प्रवाशी कमालीची गर्दी करून प्रवास करीत आहेत ज्यावाटेल जशा सोयीच्या रीतीने गरीबांना उपासमारीला तोंड देण्यास लावत आहेत हजारो मंजूर शहरातुन गावाला परत जात आहेत यामुळे सर्वात जास्त संक्रमण गावागावात व खेड्यखेड्यात होत आहे यासाठी आहे तेथे राहण्यासाठी आर्थिक अनुदान अन्न सुरक्षा देण्याची व वैद्यकीय माहीती नसणाऱ्या आगाऊ शहाणपणा दाखविणाऱ्या स्वतःचा पॅटर्न चालविणाऱ्या नेत्यांना अधिकाऱ्यांना आवरण्याची विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 
"कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे किंवा यावर तोडगा निघेल अशी आशा आहे, असे लोकांना लोकांचे आश्वासन हवे आहे." तसेच  सरकारने प्रथम या विषाणूवर नियंत्रण ठेवण्यावर भर दिला पाहिजे त्यासाठी चायना इटाली स्पेन अमेरीका सारखं लोकांनी सरकारला सहकार्य दिल आहे मात्र सरकारने चायना स्पेन इटाली  सारखं आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे मात्र सरकारने व्यापारी असंघटित कामगार व शेतकरी -शेतमजुरांना वाऱ्यावर सोडले आहे असे चित्र आहे कारण कोरोनाच्या भीतीमुळे चिकन भारतात ९० टक्के  स्वस्त झाले आहे त्यामुळे या उद्योगाशी जुडलेले सर्व व्यापारी असंघटित कामगार उपाशी मरत आहेत मात्र यांच्या दुःखावर पंतप्रधान एकही शब्द बोलत नाहीत मात्र मोठ्या उद्योगासाठी पॅकेज वर पॅकेज घोषीत करण्यासाठी टास्क फोर्स तयार करतात  आज भारतात व्यापारी असंघटित कामगार व शेतकरी -शेतमजुरांची संख्या ७० टक्के आहे या कोरोना वायरसचा फटका यांना सर्वात जास्त बसत आहे मात्र यांच्यासाठी संध्याकाळी ५ मिनिटे टाळ्या मारण्याचे आव्हान नाहीतर आर्थिक पॅकेज   घोषीत करण्याची मागणी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे अतिसंवेदनशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  किशोर तिवारी यांनी केली आहे .. 
======================================================================

Sunday, March 15, 2020

अनुसुचित जाती जमाती व इतर मागास वर्गाची जात -जमातीनुसार जनगणना करणे काळाची गरज -किशोर तिवारी

अनुसुचित जाती जमाती व इतर मागास वर्गाची जात -जमातीनुसार जनगणना करणे काळाची गरज -किशोर   तिवारी

दिनांक-१६ मार्च २०२०


या देशात त्याच बरोबर महाराष्ट्रात दशवार्षिक जनजगना ज्याला नॅशनल सेन्सस म्हणतात यामध्ये जीवनातील सर्वच बाबींचा संपुर्ण डेटा फारच सायंटिफिक रीतीने कामचुकार कंत्राटी लोकांकडुन करण्यात येतो मात्र यावेळी माली समाजाचे कॉपी राईट्स बुक केलेल्या पुनर्वसीत नेत्याने मागास वर्गाची जाती निहाय जणगणना व्हावी अशी मागणी विधान भवनाच्या सभागृहात करून सोडून दिली मात्र राष्ट्रीय जनगणना २०१०च्या पद्धतीनेच होत आहे केंद्रात या मागणीचा पाठपुरावा मात्र कोणीच करीत नाही हे दुर्भाग्य आहे मात्र अनुसुचित जाती जमाती व इतर मागास वर्गाची जात -जमातीनुसार करणे स्वातंत्र्यच्या ७० वर्षांमध्ये अत्यंत गरजेचे झाले व २०२०ची  जनजगना ज्याला नॅशनल सेन्सस म्हणतात अनुसुचित जाती जमाती व इतर मागास वर्गाची जात -जमातीनुसार अशी मागणी अतिवंचित आदीवासी कोलाम -पारधी ,अतिवंचित जातीमधील मादगी बुरुड मांग तसेच इतर मागासवर्गीय जातींमध्ये एकूण 350 जातींमधील होरपडलेल्या जातींचा लढा लढणारे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे 
एकदा या वंचित जाती जमातीने मागील ७० वर्षात  त्यांची नौकरीत  टक्केवारी व सवलतीमध्ये सहभाग तसेच विकासामध्ये त्यांचा सहभाग जाणण्यासाठी गरजेचे झाले आहेत कारण अनुसुचित जाती जमाती व इतर मागास वर्गाची जात -जमाती लोकच राजकीय आर्थिक नौकरीतील आरक्षणाचा फायदा घेतला आहे व संघटितपणे कट रचुन घेतच आहेत या विकसित झालेल्या अनुसुचित जाती जमाती व इतर मागास वर्गाची जाती जमातीमधील  विषेय जातीना त्यांचा केलेल्या संघर्षाचा व संधीचा घेतलेल्या फायद्यांचे कौतुक  सन्मान करून आता भगवान तथागत गौतम बुद्ध यांच्या आर्यसत्य व अष्टांगमार्गानुसार मैत्री देण्यासाठी आरक्षण जणगणनेनंतर अतिवंचित  अनुसुचित जाती जमाती व इतर मागास वर्गासाठी त्यागावे असे आव्हान ही किशोर तिवारी यांनी केले आहे .

भारतातील आरक्षणाचा इतिहास बघितला तर लक्षात येईल कि इंग्रजानीही काही समुदायांस आरक्षण दिले होते. महाराष्ट्रातील शाहू महाराजांनीही आरक्षणाचा पुरस्कार केला होता. पण खऱ्या अर्थाने आरक्षणाला संवैधानिक आणि घटनात्मक दर्जा देऊन योग्य दिशा देण्याचं काम जर कुणी केला असेल तर ते परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांनी जो आरक्षणाचा पाया रचला तो एकमेवाद्वितीय आहे. त्यामुळे  निघाला भारत परिवर्तनाच्या दिशेने! परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं त्यामुळे सामाजिक न्यायाबद्दल लोकांमध्ये जनजागृती झाली यात काही शंकाच  नाही. खरं म्हणजे त्यांनी आरक्षण काही वर्षापर्यंतच सीमित ठेवलं होतं . त्यांना बहुधा विश्वास होता कि तेवढ्या कालावधीत आपण आमूलाग्र बदल आणू शकू; विषमतेची दरी मिटवू शकू. मात्र दुर्दैवानं असं झालं नाही. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनंतर आजही सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं आरक्षणाचं कटुसत्य हे आहे की सगळे अनुसुचित जाती जमाती व इतर मागास वर्गाचे फायदे फक्त मूठभर जातींनीच घेतले आता  आहे. असं का झालं याचा विचार करणं आणि त्यावर चर्चा करणं गरजेचं आहे ते मत किशोर तिवारी यावेळी व्यक्त केले .

बहुतांश वेळा असे बघण्यात येते कि ज्या जाती अथवा जमातीला आरक्षण लागू आहे त्यांच्यातील केवळ जवळपास 10 %  निवडक लोकच आरक्षणाचा लाभ उचलतात.  तेच 10 % निवडक परिवार प्रत्येक वेळी आरक्षणाचा लाभ घेऊन समृद्ध होतात आणि पुढे  जातात. सरतेशेवटी त्याच जाती जमातीतील 90 % लोक ज्यांना खरे तर आरक्षणाचा लाभ मिळण्याची आवश्यकता आहे,  ते मात्र आरक्षणापासून वंचित राहतात. याचा परिणाम असा होतो, की त्या जाती वा जमातीची प्रगती होतंच नाही.  प्रगती होते फक्त काही निवडक परिवारांची त्यामुळे  आरक्षणाचा मूळ उद्देश जर एखाद्या जाती-जमातीला मुख्य प्रवाहात आणणे असा असेल तर कुठल्याही जाती जमातीच्या आरक्षण कोट्यास स्पर्श न करता वर्तमान आरक्षण नीती मध्ये सुधारणा करण्याची गरज आहे मात्र याच मुठभर प्रस्थापित अनुसुचित जाती जमाती व इतर मागास वर्गाच्या नेत्याच्या हातात राजकीय आर्थिक सामाजिक न्यायिक व्यवस्था असल्याने ज्यांना कळते ते उच्चंभ्रू जातीचे समाजवादाचा डंका  फोडत सत्ता सुख घेत आहेत आता काय या अतिवंचित अनुसुचित जाती जमाती व इतर मागास वर्गाच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य अन्न सुरक्षा सामाजिक न्याय माणुस जीवन जगण्याचा अधिकार मिळविण्यासाठी व व्यवस्थेचे शोषण संपविण्यासाठी हातात मशाली घेऊनच क्रांती करण्याचे संकेत सरकार देत आहे असा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे .
 वंचितांचे उदाहरणे अशी आहेत कारण काही जाती अशा आहेत ज्या आरक्षण श्रेणी अंतर्गत येतात पण तरीही आरक्षण मिळविण्यात अपयशी ठरतात. उदाहरणार्थ गारुडी , नंदी बैल वाले, डोंबारी , कोल्हाटी , बहुरूपीए इत्यादी जाती आरक्षणाच्या यादीत तर आहेत पण आरक्षणाचे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. इतर मागास वर्गीय (OBC) बाबत बोलायचं झालं तर काही जाती, जसे की मेंढपाळ धनगर किंवा बंजारा सारखे भटके लोक - यांच्यापर्यंत अजूनही आरक्षणाचे लाभ पोहोचलेले नाहीत . OBC प्रवर्गात १००० हून अधिक जाती समाविष्ट आहेत.  त्यामुळे होतंय काय, की यातील ज्या जाती अधिक प्रगत आहेत त्याच दर वेळी आरक्षणाचा लाभ घेत आहेत.  आणि या प्रगत जातींमध्येही जे निवडक लोक आतापर्यंत  आरक्षणाचा लाभ घेऊन उच्चशिक्षित झाले आहेत , समृद्ध झाले आहेत तेच वारंवार आरक्षणाचा लाभ घेत राहतात.हे संपविण्याची गरज आहे त्याकरीता अनुसुचित जाती जमाती व इतर मागास वर्गाचे जाती वा जमाती नुसार वर्गवारी करून जनगणना करून संपन्न झालेल्याना आरक्षण बंद करण्यात यावे अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .

=========================================================================================================================================

एकीकडे सरकार व समाजाची कोरोना वायरसशी एकाकी झुंज -नेते व ग्रामीण मतदार निवडणुकीत साऱ्या दक्षतांना चुनालावण्यात मशगुल :सर निवडणुका तात्काळ रद्द करा : किशोर तिवारी

एकीकडे सरकार व समाजाची कोरोना वायरसशी एकाकी झुंज -नेते व ग्रामीण मतदार निवडणुकीत साऱ्या दक्षतांना चुनालावण्यात मशगुल :सर्व  निवडणुका तात्काळ रद्द करा : किशोर तिवारी 
दिनांक -१५ मार्च २०२०
एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहे. तसेच आंतराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण महाराष्ट्रात मोठयाप्रमाणात  आढळून आल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे तसेच सदर संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती जिल्हयात उदभवू नये, 
यासाठी सर्व  जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या नी जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू केला आहे मात्र राज्य निवडणूक आयोगाने हजारो ग्रामपंचायतीचे सहकार विभागाने बँकांचे निवडणुक जोमात घेण्याचा संकल्प केला आहे तर सर्व अधिकारी कर्मचारी राष्ट्रीय आपत्ती तसेच निवडणुक आदर्श आचार संहितेच्या नावावर सहली करीत आहेत तर नामांकन भरून उमेदवारीचे बाशिंग बांधून असलेले उमेदवार आपले घर शेत गहाण ठेऊन सर्व मतदारांना आपल्या पदाच्या भविष्यात मिळणाऱ्या मलाईच्या हिशोबाने विमान बस तर ग्रामपंचायत वाले खुल्या ट्रकने देवदर्शन करीत आहेत अश्याच शेकडो गाड्या गडचिरोली जिल्ह्यातील पाटनानाई देवीच्या अख्ख्या विदर्भाततुन पोहचत आहेत याठिकाणी दररोज १० ते १५ हजार भक्त गण निवडणूक आयोगाच्या कृपेने पोहचत आहेत अशा अनेक सहली माहुर ,रामटेक ,शेगाव येथे आयोजित करण्यात येत आहे आयोजकांमध्ये सर्वच पक्षांचे आमदार आघाडीवर  असल्यामुळे प्रशासन डोळेझाक करत आहे . हा प्रकार आणखी २८ एप्रिल पर्यंत चालणार आहे व तोपर्यंत निवडणुक आयोगाच्या कृपेने कोरोना वायरस ग्रामीण विदर्भात घरा घरात  पोचणार आहे तरी संवेदनशुन राज्य निवडणूक आयोगाने लोकलज्जेसाठी व जनहिताचे दृष्टीने निवडणुका स्थगित कराव्या व पुढच्या वर्षी घाव्या अशी विनंती शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे . 
एकीकडे आरोग्य विभाग तसेच  गृह विभाग-  जिल्हा पोलीस अधिक्षक व अतिरिक्त पोलीस अधिक्षक, आरोग्य विभाग- जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी, नगर परिषद व नगर पंचायत- नगर प्रशासन अधिकारी, सर्व मुख्याधिकारी व सर्व प्रशासन अधिकारी, जिल्हा परिषद- मुख्य कार्यकारी अधिकारी, महसूल विभाग- सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार, अन्न व प्रशासन विभाग- सहआयुक्त, अन्न व प्रशासन विभाग, शिक्षण विभाग- शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक, रेडक्रॉस , लायन्स रोटरी क्लब, राज्य उत्पादन शुल्क विभाग- अधिक्षक राज्य उत्पादन शुल्य असे आहेत. सर्व विभागांनी जबाबदारीच्या अनुषंगाने वेळोवेळी आवश्यक ती कार्यवाही करावी व दैनंदिन अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षास जिल्हा रुग्णालय येथे सादर करण्याचे आदेश सरकारने दिले आहे मात्र हा नंगानाच का दिसत नाही असा सवाल किशोर तिवारी यांनी उपस्थित केला आहे . 
====================

Wednesday, March 11, 2020

आभा प्रकल्पामार्फत जागतीक महिला दिनांच्या कार्यक्रमात ५०० शिलाई मिशनचे वाटप तर हजारो महिलांची आरोग्य चाचणी व १२ कोटींचे उद्योग कर्जवाटप

आभा प्रकल्पामार्फत जागतीक महिला दिनांच्या कार्यक्रमात ५०० शिलाई मिशनचे वाटप तर हजारो महिलांची आरोग्य चाचणी व १२ कोटींचे उद्योग कर्जवाटप  
दिनांक १० मार्च २०२०
मागील एक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते आदिवासी नेते व माजी नगरसेवक अंकीत नैताम यांच्या क्रांतीविर बिरसा मुंडा शैक्षणिक व ग्रामिण विकास बहुउद्देशीय संस्थेमार्फत संयोजक स्त्री अधिकार कार्यकर्त्या सौ स्मिता तिवारी यांच्या पुढाकाराने शेतकरी विधवा, परितक्ता, आदिवासी महिला व समाजातील वंचीत महिलांच्या अधिकारांच्या पुर्नस्थापने करिता आभा प्रकल्प सुरू करण्यात आला असुन यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मदतीने मोफत शिवणकाम बांबू कौशल वेगवेगळ्या गृहउद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे
 त्याचाच एक भाग म्हणुन आभा म्हणजे जीवनातील प्रकाश अंधारातून प्रकाशाकडे जाण्याच्या या प्रकल्पाचा पहिला टप्पात   8 मार्च जागतीक महिला दिवशी सर्व पांढरकवडा गावातील प्रशिक्षित महिलांना ५०० शिलाई मिशन व गृह उद्योग सुरु करणाऱ्या महिलांना १२ कोटीचे कर्ज वाटप तसेच ५२ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी सोबतच हजारो स्त्रीयांचे संपुर्ण प्रकारची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाची सांगता अति अति भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला यामध्ये समाजाच्या सर्व समाजाच्या महीला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या . असा कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रात झाला नसुन महाराष्ट्र्र सरकार आपल्या पाठीशी राहील असा संदेश मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी किशोर तिवारी पाठविल्यावर त्यांनी यावेळी वाचुन दाखविला .
आभा  या प्रकल्पाची संकल्पना व संयोजक स्त्री अधिकार कार्यकर्त्या सौ स्मिता तिवारी असून पांढरकवडा येथे मागिल एक वर्षापासून महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र व अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. यामध्ये हजारो महिलांनी व शिक्षित युवतींनी नोंदणी करून प्रशिक्षण देण्यात येत  आहे. आभा म्हणजे जीवनातील प्रकाश अंधारातून प्रकाशाकडे जाण्याच्या या प्रकल्पाचा पहिला टप्पात  8 मार्चला  जागतीक महिला दिवशी सर्व गावातील स्त्रीयांचे संपुर्ण प्रकारची
मोफत आरोग्य तपासणी शासकीय वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डाॅ मिलींद कांबळे यांच्या पुढाकाराने व आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येईल यामध्ये डाॅ अविनाश चौधरी (किडणी तज्ञ),जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ वारे मॅडम, वैद्यकीय अधिक्षक डाॅ आर. के. राठोड, 

डाॅ संध्या राठोड, डाॅ निपाने, डाॅ महाजन, डाॅ स्मिता चव्हाण, डाॅ सुप्रीया बन्सोड, डाॅ अकबानी, डाॅ गणेश पवार, डाॅ प्राची ढोले, डाॅ आसिया शेख, डाॅ प्रिती पेटकर, डाॅ अनुजा, डाॅ प्राजक्त लढे, डाॅ आचल सुखदेवे सहभाग घेतल्याची माहीती   अंकीत नैताम यांनी यावेळी दिली.
बँकांकडून महिला बचत गटांना 1२ हजार कोटीचे कर्ज वाटप व शिवणक्लासचे प्रशिक्षण केलेल्यांना 500 शिलाई मशीन वाटप  स्टेट बँक ऑफ  इंडीया, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, सेंट्रल बँक ऑफ  इंडीया, बँक ऑफ महाराष्ट्र यांचे कडून महिला बचत गटांना १२कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले  व यावेळी  त्यांच्या आवडीचा उद्योग लावण्यासाठी व तयार केलेल्या वस्तुंचा बाजार मिळावा यासाठी आभा प्रकल्पा मार्फत मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पुढाकाराने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती आभा प्रकल्पाच्या संयोजिका सौ स्मिता तिवारी यांनी दिली.
यावेळी पांढरकवडा येथील शिवण कामाची पदविका व प्रशिक्षण आभा प्रकल्पातुन पुर्ण केलेल्या 500 महिला व युवतींना शिलाई मशिनचे समाजातील सर्व स्तरातून व उद्योग समुहाकडून मिळालेल्या मदतीने करण्यात आले  . या प्रकल्पाला पात्र शेतकरी विधवांना व तसेच आदिवासी समाजातील स्त्रीयांना व युवतींना अर्थ सहाय्य  स्टेट बँक ऑफ  इंडीया, गोदावरी मल्टीस्टेट अर्बन पतसंस्था, यवतमाळ अर्बन बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक,
सेंट्रल बँक ऑफ इंडीया, इंडीयन बँक, आमदार मदन येरावार, अब्दुल्ला सेठ गिलाणी, भाजप नेते सलिम खेताणी, श्री जगदंबा देवस्थान केळापूर, डाॅ सतिश चिरडे, डाॅ निलेश येलणारे, डाॅ मुन, डाॅ धात्रक, सुविधी सुराणा, अमिनसेठ राजाणी, रोहीत पाटील, गोपाल बाजोरीया, संतोष सिंघानीया, सतिश झाजेरीया, नितीन बाजोरीया, रिकब मुथा, सोनु अग्रवाल, काशीनाथ मिलमिले, नालमवार यांनी मदत दिल्याची माहिती आभा प्रकल्पाच्या संयोजिका सौ स्मिता तिवारी यांनी दिली. 
या कार्यक्रमाला पालकमंत्री  वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी,  डाॅ प्रतिभा तोडासे, डाॅ मिनल मायी, , सौ कल्पना चिंतावार, सौ अलका वेदपाठक, सौ अनुश्री वैद्य, सौ प्रभा सिंघानीया, सौ रजनी चव्हाण, सौ हेमलता डोंगरे, सौ वर्षाताई ठाकरे, सौ हेमलता मरापे, सौ उज्वला घावडे, सौ निशा राय, सौ दिपाली नक्षणे, सौ मिनाताई चितार्लेवार, सौ कल्पना मिंचेवार, सौ वंदना वद्देवार, सौ लता कछोटे, सौ अर्चना नस्कुलवार, सौ प्रभा पोद्दार हे  उपस्थित होत्या .
==========================================================================

ना. रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी -महाराष्ट्रात महाविकास आघाडीला नाहीतर भाजपला फुटीचा फटका बसणार - किशोर तिवारी

प्रसिद्धीसाठी -तात्काळ 
 ना. रामदास आठवले यांना राज्यसभेची  उमेदवारी -महाराष्ट्रात महाविकास  आघाडीला  नाहीतर भाजपला फुटीचा फटका बसणार - किशोर तिवारी 

दिनांक १० मार्च २०२०
मध्यप्रदेशातील युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्ष सोडुन भाजपमध्ये प्रवेश केल्यांनतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मध्य प्रदेशात झालेल्या मोठया राजकीय भूकंपाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटतील असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सांगितल्यावर  मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांचे कृषी सल्लागार शेतकरी नेते किशोर तिवारी त्यांची प्रतिक्रियेची री ओढत मध्यप्रदेशच्या उलथा पालथी सारखी उलध पूलध व लवकरच सत्ताधारी महाविकास आघाडीची आमदार संख्या पंधरा ने वाढण्याची शक्यता असुन महाराष्ट्रात सध्या अगदी विरूध्द परिस्थिती असल्याचे विश्वासाने म्हटले आहे कारण कारण पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे जे लोक भाजपमधून निवडून आलेत, ते सतत महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत असा दावा किशोर तिवारी आईनी केला आहे . 

आपल्या दावा मजबूत करतांना तिवारी भाजप फुटीचे संकेत देतांना याचं मोठं उदाहरण म्हणजे आज पर्यंत झालेल्या तिन्ही विधानसभा अधिवेशनात भाजपला सभागृहात कधीही  मतविभाजन घडवून आणता आलं नाही. कारण त्यांची कागदावरील आमदार संख्या १०५विधानसभेच्या पटलावर १०५ कधीच नव्हती......मत विभाजन केले असते तर  ८५ ते ९० आमदार भाजपच्या पारड्यात आले असते. कारण सुमारे २० भाजप आमदार काँग्रेस राष्ट्र्वादी व शिवसेनेत परतीसाठी संपर्कात आहेत व हीच परिस्थिती टाळण्यासाठी आज पर्यंत मत विभाजन न करता विधानसभेत चक्क  बहिष्काराचा मार्ग अवलंबण्याची व "झाकली मूठ , सवा लाखाची !" ही म्हण साकारण्याची नामुष्की भाजप वर आलेली आहे, ही सत्य परिस्थिती कोणीही नाकारू शकत नाही.
दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष पदी नाना भाऊ पाटोळे सारखा मात्तबर व मुर्रब्बी नेता असल्याने, कोणतीही खेळी सहज खेळता येणार नाही त्या उपरही , विधानसभेत सात आमदार असे आहेत ते कधीही भाजपा सोबत जाऊ शकत नाही. त्यात एम.आय.एम(२), समाजवादी पार्टी(२), माकपा(१), शेकाप(१) व १ फुटीर अपक्ष ( असे एकूण : ७) यांचा समावेश जगजाहीर आहे ! म्हणूनच, मध्यप्रदेश चा फॉर्म्युला आज तरी किंवा निकट भविष्यात महाराष्ट्रात शक्यच नाही हे ना. रामदास आठवले यांनाही माहीत आहे मात्र  ते आजकाल भाजप वा खुर्चीच्या प्रेमात भाजप अघोषित प्रवक्ते बनले आहेत याची वंचित समाजाला होत आहे असा दावाही किशोर तिवारी यांनी केला 
सध्या भाजप यामधील महाराष्ट्रातली होत असलेली फूट टाळण्याकरीता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या किचन कॅबिनेटचे मंत्री  या पार्शवभूमीवर  जेंव्हा "दोन महिन्यात महा विकास आघाडी पडणार!!" च्या पाट्या लावून फिरतात तेंव्हा फार नवल वाटत नाही मात्र  ना. रामदास आठवले यांच्या सारख्या मात्तबर नेत्यांनी असे दावे करने जरा न पचणारे वाटते कारण जेंव्हा ते महाविकास आघाडीचा एक मोठा नेता आमच्या संपर्कात असल्याचा मोठा खुलासा करतात त्याचवेळी त्यांच्या राज्यसभेच्या नामांकनाच्या घोषणेमुळे भाजपमध्ये फूट पाडण्यासाठी भाजप २० आमदार गट तयार करतात हे त्यांना काळात नाही का असा सवाल किशोर तिवारी यांनी उपस्थित केला . 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
किशोर तिवारी 
kishortiwari@ gmail.com 
०९४२२१०८८४६
  

Monday, March 2, 2020


OPEN LETTER TO RSS
TO ,
आदरणीय परमपुज्य  Mohan Bhagwatji,
सरसंघचालक  ,RSS, Mahal ,Nagpur.
Subject- BJP Opposition to 5% quotas for backward Muslims in education fields is unfortunate--- BJP Becomes the RSS's 'Frankenstine Monster'
सादर प्रणाम 

Sir, You and our Prime Minister Narendra Modiji have been trying their level best bring minorities and deprived class people in to main stream of society  for the economic developments of national but some elements so called members of संघ परीवार are continuously acting against the will of RSS and Indian PM  and I am forced to write you when recent protest and abusing statements when the much-needed but most delayed Maharashtra Maha Vikas Aghadi progressive Govt. to give 5% quotas for backward Muslims in education, has got unwarranted and anti-nationalist opposition by some Loudmouth Maharashtra BJP leaders and other alleged 'Hindutva organisations' - who only spread anti-Muslim hate agenda. They are now opposing the Shiv Sena-Nationalist Gongress Party-Congress government's historic move.
All sections of society are demanding reservations in education-jobs since past six years and they were supported by the same BJP-Hindutva groups.
But ONLY after the MVA Aghadi made an announcement, they are strongly OPPOSING..!
They are now trying to paint Shiv Sena as a 'pro-Muslim' by those ironically who did nothing for Hindutva-Hindus.
The Shiv Sena-Congress-NCP Govt. want to remind all that social, communal and religious harmony was the legacy given by the Great Chhatrapati Shivaji Maharaj to Maharashtra.But some alleged Hindutva forces hijacked it, raising a question mark on the credibility of even the RSS, which propagated Pure, Cultural and Tolerant 'Hindutva'.
My family worked very closely with the RSS, my father the late Bhayyaji Tiwari was a fulltime mentor of RSS-Jansangh who was jailed 19 months during Emergency. I have been a RSS worker since childhood, plus all my other family members too,but in my family, people of all castes/communities/religions were always welcome and given equal respect, food, help, etc. as per the teachings of RSS.
No communities ever felt threats from RSS till 2014, because the BJP misused and pollute the pure RSS. With RSS people getting plum, paid posts and perks in government/party, their voice become stronger than the RSS leaders.
I always learnt in RSS that Hindutva is culture and all religion are having different mode and doctrine (प्रार्थना पद्धती )of their prayer and all should be given equal respect and opportunity to enjoy full liberty and economic status. Despite Devendra Fadnavis assuring me MLC, MP, Minister post to grab my Farmers support, I never expected anything AND before dying last year my Belovedm Mother advised me "Never to trust these BJP people as they only divide and rule, use-and-throw away".
But viewing recent environment after CAA-NRC-NPR by the BJP, the country's social harmony and peace in nation is at threat, the communal speeches by BJP-men and violence in capital has now raised doubts on the RSS and the so-called 'Hindutva' gruops who work under its umbrella support.
As the RSS creation and ideological baby BJP goes on a rampage, its the RSS earning a bad name - just like how parents are blamed for their children who become goondas, and public say - 'Ma-baap ne kaise sanskar diye' - same image is now happening to RSS.
My question is - when that so-called Hindutva forces did nothing but divide between Hindus/Muslims to polarize the country for votes, now who are they to question the proposed 5% quota for backward Muslim reservations in Maharashtra.
In order to save RSS reputation, - Can the RSS clarify please if they support the stand of the BJP-Hindutva groups or not please?
The sad reality is people like Fadnavis, Yogi and other arrogant BJP-Hindutva parties don’t' respect to the Woman who are 50% of Bharat Mata (India) population, so how will they tolerate the minorities?
Historically we have noticed that whenever people, especially the secualar Hindus questioned the BJP wrong policies, it felt scared and immediately spread the anti-Muslim poison, Pakistan, Bangladesh, fuel communal riots, etc, to scare the Secular Hindus and bring them into the fold. Thankfully, the Hindus are now awake and that's why BJP is losing their own sleep.
The need of hour is to take back the economy of the nation on track, all inclusive with ALL communities, not by shouting slogans and advertising of "Sabka Saath Sabka Vikas" is not enough.
All communities especially minorities are an integral part of India, Indian history, Indian culture and have sacrifices more than the these so called Hindu leaders which cannot change even if they try to rewrite entire History.
It is upto the RSS to now bring its own big and small monsters into the Bottle and discipline them, go all0out to remove the fears of all the Minorities, etc including (including Muslim brothers-sisters), on the CAA-NPR-NRC-etc, convince them before they threatened to make them state-less or throw them out of India as many Loudmouths in BJP keep hinting.
The BJP has lost their moral rights to continue as they keep ruining country -- like they did with economy, demonetization, farmers, inflation, unemployment, banks sinking, and latest the CAA-NRC-NPR.
यांना आवरा -हीच ती वेळ 
Please intervene to stop The BJP Becomes a Frankenstein and Goes out Of Your Control & Goes in Reverse Destroyer Mode or  infuture Who Will Save Bharat Mata.
I am worried that my frequent letters to RSS will force you to disown me as RSS cadre like M.G.vaidya ,Dr.R.H.Tupkari in the past but this will not change the truth  that is being written in the history .

Kishor Tiwari,
Farm Activist
President- VNSSM