Thursday, December 5, 2019

इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी कांदा महाग झाल्याची ओरड थांबवावी कारण हा महागाईचा नाहीतर निर्सगाचा प्रकोप -साऱ्या भारताला स्वस्त कांदा महाराष्ट्र महिन्याभरात देणार -किशोर तिवारी यांचे साकडे

इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी कांदा महाग झाल्याची ओरड थांबवावी कारण हा महागाईचा नाहीतर निर्सगाचा प्रकोप -साऱ्या भारताला स्वस्त कांदा महाराष्ट्र महिन्याभरात देणार -किशोर तिवारी यांचे साकडे 
दिनांक -५ डिसेंबर २०१९
सध्या मोठ्या ब्रेकिंग न्यूज मिळत नसल्यामुळे कांद्याचा नापिकीमुळे झालेल्या तुटीमुळे वाढलेल्या किमतींचा जबरीने बाजार करणाऱ्या   राष्ट्रीय हिंदी व  इंग्लिश माध्यमांना ही ही राष्ट्रीय विपदा मद्यम वर्गीय ग्राहकांवर आली असुन अनेक गरीबांचे बळी पडतील देश आर्थिक संकटात येणार असा समज पसरू नका फक्त महीना दीड महिन्यात नाशीक कांदा भारताचा बाजारात येणार हे निश्चित असुन जर या राष्ट्रीय हिंदी व  इंग्लिश माध्यमांची अनाहुत ओरड ऐकून भारत सरकारने स्वस्त भावाचा कांदा पाकीस्थान मधुन मोठ्या प्रमाणात आणला तर जानेवारी नंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कांदा व्यापाऱ्यांना मोतीमोल भावात विकून आत्महत्या कराव्या लागतील तरी आपल्या  प्रसारणाला देण्यात येत असलेला राष्ट्रोय संकटाचे स्वरूप संयमित करावे असे आव्हान शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय हिंदी व  इंग्लिश माध्यमांना केले आहे 
आपल्या निवेदनात कांद्याचे संकट हे दिवाळी दरम्यान झालेल्या अकाली पाऊसामुळे असुन यामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे सुमारे ४० हजार कोटींचे उभे पीक नष्ट झाले आहे व याचा भारत सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा संबंध नसुन महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आपल्या फक्त १० टक्के उरलेल्या कांद्याला थोडा भाव मिळत असल्यामुळे ग्राहकही सहकार्य करीत आहेत तसेच कोणताही प्रसिद्धिप्रधान राजकीय पक्ष सुद्धा आपला मोमबत्ती मार्च करीत नसुन फक्त  राष्ट्रीय हिंदी व  इंग्लिश माध्यमांनी साऱ्या मध्यम वर्गीयांचा ठेका घेत सतत कांदा हा विषय लावून धरला आहे ही ओरड करणाऱ्यांनी  जैन बांधवांचा सल्ला घ्यावा कारण युगाण युगे ते कांदा लसूण शिवाय जगतायेत अनेक समाजात चार चार महीने कांदा न खाता सहज जगतात व त्यांचे विकारही कमी होतात आता सर्वच धर्मीय शेतकऱ्यासाठी आम्हीही कांद्याशिवाय वा कमी कांद्याने    जगू शकतो न दाखून दिले आहे कारण आजकाल एका  कुटुंबाला महिन्यात  जास्तीत जास्त ५  किलो कांदा लागतो  आणि बजेट ६०  रुपये कांदा या भावाने केले असेल तर कांदा फक्त ३ किलो खरेदी करा वाढलेलं बजेट सौदर्य प्रसाधन सिनेमा हॉटेल  आणि इतर  खर्च करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहा फक्त हे दोन महिन्यासाठी आहे पुढे रब्बी चा कांदा आला की कांद्याचे भाव जेमतेम २० रुपये  होतील असा विश्वास किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे . 
जेव्हा कांदा २० रुपये किलोच्या खाली होतो तेव्हा शेतकरी सतत तोट्यात असतो  कांही तोटा आज  कमी होतोय तर होई ओरड का कारण शेती ही चॅरिटी नाही व्यवसाय आहे हे मान्य करावयाला पाहीजे  सद्याची भाववाढ ही निर्सगाचा प्रकोपामुळे  केवळ मागणी आणि पुरवठा यामुळेच झाली आहे हे लक्षात घेण्याची गरज असल्याचे किशोर तिवारी म्हटले आहे  लोकांना खुश ठेवण्याआठी कांदा बटाटा  हा जीवनाव्यशक  हा का यावर राष्ट्रीय हिंदी व  इंग्लिश माध्यमांनी खुली चर्चा करण्याचे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे . 
राष्ट्रीय हिंदी व  इंग्लिश माध्यमांनी  गरिबांचे  काय होईल याची चिंता करू नका.ते आपलं बजेट सांभाळून चटणी भाकरी खाऊन आनंदी  असतात त्यामुळे ग्राहकांनी तेव्हा कांदा महाग झाला हा  राष्ट्रीय हिंदी व  इंग्लिश माध्यमांनी सुरु केलेल्या कांगावा पाहण्यात टाळावे अशी विनंती शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केली आहे . 
================================================

Tuesday, December 3, 2019

महा पोर्टलचा घोटाळा व्यापम घोटाळ्याच्या बाप - मागील ५ वर्षातील ऑन लाईन भरती ,निविदा आणी परीक्षा या सारख्या साऱ्या पारदर्शक गोरखधंद्याची सखोल चौकशी करा -किशोर तिवारी

महा पोर्टलचा घोटाळा  व्यापम घोटाळ्याच्या बाप - मागील ५ वर्षातील ऑन लाईन  भरती ,निविदा आणी परीक्षा या सारख्या साऱ्या पारदर्शक गोरखधंद्याची सखोल चौकशी करा -किशोर तिवारी 
दिनांक -३ डिसेंबर २०१९
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सरकारने महा पोर्टल रद्द करण्याची मागणी केल्याच्या नंतर  मागील ५ वर्षातील ऑन लाईन  भरती ,निविदा आणी परीक्षा या सारख्या साऱ्या पारदर्शक उपक्रमाची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी केली आहे कारण ऑन लाईन  भरती ,निविदा आणी परीक्षा या सारख्या साऱ्या उपक्रमाची कार्यपद्धतीवर शेकडो तक्रारी सतत येत होत्या व या  ऑन लाईन  भरती ,निविदा आणी परीक्षा या सारख्या साऱ्या उपक्रमाचे ऍडमिन वा 
ऑन लाईनवर येणारी संपुर्ण माहीती व फेरपार करण्याची चावी वा सुविधा असणाऱ्या व्यक्ती या प्रशासनाच्या बाहेरच्या असुन पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या लोकांचा  असल्याचे आरोप होत असल्यामुळें या उपक्रमाचे कंत्राट घेणाऱ्या कंपन्या व त्यांचे मालक यांची सारी माहीती जगासमोर येणे गरजेचे आहे कारण महाराष्ट्राला आज पर्यंत मिळालेल्या पारदर्शक व चारीत्र्यवान पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असा वाद पुढे येणे अनुचीत असल्यामुळें याची सखोल चौकशीची आवश्यकता आहे वर्तमान  मुख्यमंत्र्यांचे सल्लागार असलेले शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.  
 मागील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सरकारमध्ये ऑन लाईन  भरती ,निविदा आणी परीक्षा या सारख्या साऱ्या उपक्रमाचे लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने महा पोर्टल उभारले होते मात्र नेटवर्क ग्रामीण भागात नसल्याने सर्वांचा अतोनात झळ करण्यात आला आता त्या पारदर्शक प्रणालीमध्ये पोटभरू दलालांनी कोट्यवधींची कमाई केली असा वासही येणे चुकीचे आहे म्हणून भाजपचे विरोधी पक्ष नेत्यांनी सि बी आई चौकशीची मागणी लावून धरणे अत्यंत गरजेचे झाले आहे कारण  महा पोर्टलबद्दल बर्‍याच तक्रारी आल्या आहेत. काही नावे / आडनावांना प्राधान्य देण्यात आले होते आणि इतरांना जाणीवपूर्वक हटविण्यात आले आहे, अशी शंका सर्वत्र पसरली आहे. काही विशिष्ट जाती / समुदायांना अनुकूलता देण्यात आल्याची तक्रार तर बिनबुडाची वाटते मात्र पारदर्शक व चारीत्र्यवान पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालाच नसेल असा विश्वास किशोर तिवारी प्रगट केला असुन मात्र रामभक्तांनी भगवान रामाचा आदर्श   ठेवत दुधाचे दूध पाण्याचे पाणी करावे असा आग्रह करीत  मागील सरकारने सुरू केलेल्या 'ई-टेंडरिंग' प्रक्रियेत व्यापक अनियमिततेच्या तक्रारी आल्या आहेत काही विशिष्ट घटकांना   'पूर्ण पारदर्शकता' न घेता अयोग्य फायदा दिल्याचा आरोप गंभीर फौजदारी गुन्हांना आमंत्रित करणारा आहे .  
 "महा पोर्टल व्यवस्थापनासह संबंधित व्यक्ती आणि माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ अद्यापही आपल्या पदाचा राजीनामा देण्यास टाळाटाळ करतात. बर्‍याच वेळा त्यांच्यापैकी काहीजण विचित्र तास किंवा ठिकाणी विचित्र काम करीत असल्याचे दिसून आले आहे तसेच महापोर्टल महा टेंडर अधिकृत होण्यापूर्वी त्यांच्या माहितीची उघड वारंवार केली जात होती असा गंभीर आरोपच किशोर   तिवारी यांनी यावेळी  केला.

या पूर्वी मागील आठवड्यातच माननीय मुख्यमंत्री  उद्धवजी  ठाकरे यांना  निवेदन देताना खादर सुप्रिया  सुळे म्हणाले की, महा पोर्टलवरील बेरोजगारांना भेडसावणाऱ्या नवयुवकांना केलेल्या तक्रारी व  अडचणी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी ते काढून टाकावे आणि त्याऐवजी त्यापूर्वीच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतींनुसार भरती करण्याची मागणी केली होती तसेच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांसमवेत अशीच मागणी केली आणि सुळे यांच्यासमवेत त्यांनी  भेट घेतली होती हे विषेय आहे . 
 बाह्य माहिती तंत्रज्ञ तज्ञांकडून महा पोर्टलची संपूर्ण तपासणी केल्यास महाराष्ट्रातील घोटाळ्याचे संभाव्य व्यापाम प्रकार उघडकीस येऊ शकतात आणि म्हणूनच त्याला त्वरित सील करण्यात यावे  व पुढील कामकाज सर्व   आई टी कंपन्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे . 
========================================================================

Sunday, December 1, 2019

BJP ouster in Maharashtra Echoed in World


BJP ouster in Maharashtra  Echoed in World  
Dated -2 December 2019

The drama which continued  in  Maharashtra fro 40 almost a month in which national ruling BJP failed to comeback even its miserable attempt  to grab the in the post midnight drama has been matter of world discussion  has very senior  executive of US base IT giant  based in australia  has sent has own analysis which has been very  viral in social media  which is putting question mark on the  national BJP leadership ,The Five Reasons why BJP lost the Maharashtra throne done by NRI Apporve Mishra who is working in IT firm in Australia are too serious to raise credibility of Indian political leadership as the  Game of Throne Maharashtra 2019 season is finally over. After being stabbed by BJP & Ajit Pawar and revived by  Sharad Pawar and  Udhav Thackrey has emerged as John Snow of Maharashtra. So, it’s a happy ending for the Thakreys and Shiv Sena, but it does raise some serious questions for BJP: What went wrong with BJP? How did they lose even after winning most seats? Is there a chance for comeback?
The answer to these questions is complicated but one can find it if they look at the below five reasons given by NRI are 
First: The Smug: The problem really started when the lok sabha election results were out and BJP won the majority. Suddenly BJP as a party started believing that they don’t really need the support of other local parties, which form the NDA alliance, for staying in power. As a result, even the BJP’s state leadership started practicing this self-reliant model in the state elections. Little that they knew that the voter’s mentality for the CM election is very different to the PM one. Maharashtra BJP leadership simply relied on the Modi brand to do it’s magic rather than them focusing on building their own image.
Second: The Disconnect: When a party contests election it is important for them to know the pain points of the voters. They need to know the daily struggles and miseries people are facing in the region. The election campaign should be around remediating those issues and making the life of a common man less painful. With BJP, all of this was missing. Not only did they failed to address the things that mattered for the state residents, but also turned deaf to the cries of local leader and other activists on the ground. Topics like surgical strike, article 370 and triple tallaq were used to justify Fadnavis second term. Needless to mention that there was no direct involvement of the ex CM on any of these matters.
Third: The Farmers: Often neglected and undermined these are the backbone of any nation. BJP Govt. in Maharashtra promised a lot to the poor farmers. There were policies made, on paper, to support them, but the implementation was poorly done. Lack of political will and genuine concerns towards improving the conditions of farmers in the state resulted in numerus suicides by the struggling farmers. Even when one of the BJP’s very own farmer leader and farmer activist tried to point out the flaw very little attention was paid by the Fadnavis Govt. All of this caused anger and distrust for the Govt among the local farmers.
FourthThe Ego: One can argue that even after all this BJP and Shiv Sena alliance was able to achieve enough seats to secure next term in Maharashtra. So, let me reiterate this, it was BJP and Shiv Sena alliance and not just BJP that had the numbers. The BJP leadership failed to understand this, they needed the support of Shiv Sena as much as the latter needed theirs. There were no efforts taken by them to understand the views of Shiv Sena. No efforts to diffuse the situation. There was a lack of respect for their oldest ally and the only thing present was ego. Due to this fake sense of superiority and do not care attitude, BJP leaders took a firm stance against something that should have been dealt with a humble tone.
FifthThe Greed: Finally, there was one thing that not only costed BJP it’s next term in Maharashtra, but also destroyed its reputation. Whole nation saw the act of desperation by BJP leaders, blinded by the urge to have five more years of power. The unprecedented actions taken to regain control in the region seriously backfired. Maharashtra was lost and so was the integrity of this great institution, which was built by the sweat and hard work of great leaders like Atal Bihari Bajpayee. All because of the Greed to conquer Maharashtra throne.
---------------------------------------------------------------------