Wednesday, December 31, 2014

‘Candle-Light Vigil’ of Vidarbha Farm widows to mark 2014 as ‘Year of Betrayal’

‘Candle-Light Vigil’  of Vidarbha Farm widows to mark 2014 as ‘Year of Betrayal’
Pandharkawada -31st December 2014
Hundreds of farm widows in ‘Vidarbha’ region of western part of Maharashtra in India to participated in day long protest and joined  ‘Candlelight Vigil’ followed of special prayer to pay tribute to more than 1100 vidarbha farmers who committed in the out going year 2012 by oberving  2014 as ‘Year of Betrayal’  as promises given by new Indian Govt. has completely betrayed it’s election   promise of giving sustainable minimum support price (MSP) with much hyped Modi’s formula of investment in cultivation plus 50% profit and restoration of fresh institutional credit to all debt trapped distressed farmers in agrarian crisis hit areas  and urged Indian  prime minister Narendra Modi to intervene to stop on going farm suicide spiral as many as 1109 farmers committed suicides this 2004  on average, 3,685 farmers in the state took their lives every year between 2004 to 2013 and year 2014 has been much more gloomy and disappointing for dying farmers when their ray of hope that new NDA Govt. failed to change economic policies implemented by earlier UPA Govt.,Kishor Tiwari of Vidarbha Janandolan Samiti (VJAS), Activist group who is documenting farmers suicides in Vidarbha region informed in press release today.
Vidarbha farm wdiows association leaders aprana malikar,rekha gurnule,vandana gawande,archana arut ,mangla betwar ,chandrakala meshram,pornima kopulwar,bebitai bais and farm activist mohan jadhav ,suresh bolenwar,ankit naitam ,prem chavan, moreshwar watile joined the protest .
“Year 2014 has been one of worst year as per crop failure, market recession and unseen natural calamities and agrarian distress is december vidarbha alone 62 fresh farmers suicides surfaced and disturbing reports of starvation in relief starved drought affected region coupled with  the continuous administration apathy towards the crisis ,has deepen crisis hence we have obsered   ‘Candlelight Vigil’ protest on the new eve of new year as mark of protest ‘2014-‘Year of Betrayal’  ,Tiwari said
VJAS once again urged PM Modiji of introducing the renowned farm scientist M S Swaminathan's formula for fixation of MSP which provides for cost plus 50 per cent remuneration to the farmers as the basis of fixation of MSP for agricultural crops should be looked into during the process of finalization of Union Budget for 2014-15 along with fresh institutional credit restoration to every debt trapped farmers as that is only way to make agriculture far more sustainable besides ensuring no farmer was compelled to either leave this occupation or commit suicide.

As most of distressed  Small and marginal farmers who committing suicide are debt trapped hence complete loan waiver and  Fresh interest free short term crop loans whereas other farmers should be given crop loans at 2 per cent, urging for one time debt relief package should be provided for all farmers, Tiwari added.

Monday, December 29, 2014

Vidarbha Farm widows to observe New Year Eve ‘2014-‘Year of Betrayal’ –‘Candle-Light Vigil’ on Farmers Suicides in India

Vidarbha Farm widows to observe New Year Eve ‘2014-‘Year of Betrayal’ –‘Candle-Light Vigil’ on Farmers Suicides in India
Delhi (Vidarbha) -29 December 2014
Hundreds of farm widows in ‘Vidarbha’ region of western part of Maharashtra in India will organize ‘Candlelight Vigil’ protest on the new eve of new year as mark of protest ‘2014-‘Year of Betrayal’  as promises given by new Indian Govt. has completely betrayed it’s election   promise of giving sustainable minimum support price (MSP) with much hyped Modi’s formula of investment in cultivation plus 50% profit and restoration of fresh institutional credit to all debt trapped distressed farmers in agrarian crisis hit areas  as economic roadmap of new NDA Govt. has been completely deviated from fulfillment of these basic promises hence this protest is to remind Indian prime minister Narendra Modi that he should look at pathetic situation of dying distressed drought hit farmers of Maharashtra where 3,146 farmers committed in Maharashtra in 2013, the latest data of the National Crime Records Bureau show. That brings the total number of farmers taking their own lives in the state to 60,750 since 1995. Picture in the Maharashtra state got a lot worse after 2004. on average, 3,685 farmers in the state took their lives every year between 2004 to 2013 and year 2014 has been much more gloomy and disappointing for dying farmers when their ray of hope that new NDA Govt. failed to change economic policies implemented by earlier UPA Govt.,Kishor Tiwari of Vidarbha Janandolan Samiti (VJAS), Activist group who is documenting farmers suicides in Vidarbha region informed in press release today.
“Year 2014 has been one of worst year as per crop failure, market recession and unseen natural calamities and agrarian distress is at its peak as in last 72 hours in vidarbha alone 15 fresh farmers suicides surfaced and reports starvation of in relief starved drought affected region has been fuel by the continuous administration apathy towards the crisis hence we are observing   ‘Candlelight Vigil’ protest on the new eve of new year as mark of protest ‘2014-‘Year of Betrayal’  ,Tiwari said
‘We are organizing ‘Candlelight Vigil’ protest to mark ‘2014-‘Year of Betrayal’ at villages Delhi, Bothbodan and Dehegoan in Yavatmal where more than 15 debt rapped distressed farmers committed suicide in last decade .in the morning farm widows will join PM Modi’s clean India movement by cleaning village road and in the evening   the will arrange ‘Candlelight Vigil’ protest and will arrange the prayer for cleaning the ‘Mindset’ Indian lawmakers who are following global free trade economy and highly risky and disputed agrarian crop pattern and faulty not suitable mismatched technology as present agrarian crisis which is result of policy shift adopted by the Indian Govt. since 1997 ,the reforms under GATT and allowing free trade and lifting of quantitative restrictions of import and export on agriculture commodities  has made life of innocent farmers venerable and resulted in mass genocide ’ Tiwari added.
VJAS once again urged PM Modiji of introducing the renowned farm scientist M S Swaminathan's formula for fixation of MSP which provides for cost plus 50 per cent remuneration to the farmers as the basis of fixation of MSP for agricultural crops should be looked into during the process of finalization of Union Budget for 2014-15 along with fresh intuitional credit restoration to every debt trapped farmers as that is only way to make agriculture far more sustainable besides ensuring no farmer was compelled to either leave this occupation or commit suicide.
As most of distressed  Small and marginal farmers who committing suicide are debt trapped hence complete loan waiver and  Fresh interest free short term crop loans whereas other farmers should be given crop loans at 2 per cent, urging for one time debt relief package should be provided for all farmers, Tiwari added.



Saturday, December 27, 2014

No More "Achhe Din" for Vidarbha farmers as 12 more Farmers Suicides reported

No More "Achhe Din" for Vidarbha farmers as 12 more  Farmers Suicides reported in last 72 hours   
DATED-27 december 2014 
Drought and flow natural calamities and  subsequent crop failure for last three years in farm suicide hit vidarbha region has reported 12 more  distressed aid starved farmers suicides taking toll to 52 in this month and 1109 in year 2014 ,recent victims of vidarbha agrarian crisis when ongoing global, recession in cotton and soybean prices has added fuel in despair when not single paisa from state Govt. much hyped Rs.7000 crore  relief package has reached the dying farmers and ill-fated 12 farmers are

1.saiyad ansar ali of chikhalvardha in yavatmal
2.khushal kapase  of dahegoan in yavatmal
3.punaji manvar mangkinhi in yavatmal
4.maroti gode of pimpalgoan in wardha
5.shivanand gite of shivani in buldhana
6.vithhal taywade of deoli in wardha
7. sanjay dakhore of regoan in washim
8.nilesh walke of gunji in amaravati
9.sunil rakhunde of gavthala in buldhana
10.madhukar adsar pimpalgoan in wardha
11.someshwar wade of tamba in yavatmal
12.maroti rathode of nignur in yavatmal
most of the farmers rae rain fed dry land farmers who are under debt and were under deep distress due to socio-economic acute problems which have gifted them to free market economy and new era of privatization of education, health services and free finance for MNSc produced luxury item like TV,vehicles,mobiles at thier doorstep and denial of crop loan from state owned financial institutes ,Kishore Tiwari of Vidarbha Janandoolan Smaiti (VJAS) farmers advocacy group documenting farmers suicides since 1997 and fighting against farmers genocide , informed in press release today .

 Maharashtra agrarian crisis in which Vidarbha western districts which are mainly cotton growing has been reporting farmers suicides @  8 hourly a day since 2005 and centre and state government has pumped more than Rs.60,000 crore in the name of relief packages but as all relief packages where mostly designed by agriculture and economic expert in air-conditioned offices has not addressed core issues of rural distress which is result of the policies and Neo- globalization  which has forced Indian Govt. to withdraw direct subsidies and market protection for cotton and soybean cash  crops of region and all packages are keeping salient on restoration  direct subsidies and market protection to distressed farmers who are killing themselves, Tiwari added.
Recently supreme court has taken cognizance of vidarbha farmers as asked Govt. to come clean on PM Modiji promise of  debt free agrarian community and implementing  the renowned farm scientist M S Swaminathan's formula for fixation of MSP which provides for cost plus 50 per cent remuneration to the farmers as the basis of fixation of MSP for agricultural crops should be looked into during the process of finalization of Union Budget for 2014-15 that is only way to make agriculture far more sustainable besides ensuring no farmer was compelled to either leave this occupation or commit suicide, Tiwari urged .
===================================================

Wednesday, December 24, 2014

‘आता तूच मुलांचे शिक्षण पूर्ण कर’-दुष्काळग्रस्त शेतकर्‍याचा पत्नीला शेवटचा निरोप

‘आता तूच मुलांचे शिक्षण पूर्ण कर’

तारीख: 24 Dec 2014 21:25:03
दुष्काळग्रस्त शेतकर्‍याचा पत्नीला शेवटचा निरोप
- तांबा गावात शोकाकुल वातावरण
राजू फसाटे
बाभुळगाव, २४ डिसेंबर
आपल्या लाडक्या मुलांच्या भविष्याचे स्वप्न पेरणार्‍या शेतकर्‍याला यंदाही पावसाने दगा दिला. दोन एकर कोरडवाहू शेतातील फक्त एकच क्विंटल कापूस घरी आला. घेतलेल्या कर्जाची परतफेड, मुलांचे शिक्षण पूर्ण होणार की नाही, अशा विंवचनेत सापडलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील तांबा येथील सोमेश्‍वर कुंडलिक वडे या शेतकर्‍याने घरीच विषारी द्रव्य घेऊन आपली जीवनयात्रा संपविली अन् जाताजाता आपल्या अर्धांगिनीवर मुलांचे भविष्य सोडून दिले. ‘आता तूच मुलांचे शिक्षण पूर्ण कर’, असे शेवटचे शब्द भ्रमणध्वनीवर उच्चारले आणि प्राण त्यागला.
यवतमाळ जिल्हा कापसासाठी प्रसिद्ध असला तरी अल्प पावसाने या पिकाची पूर्णत: वाट लावली आहे. जिल्ह्यात पैसेेवारी ही पन्नास टक्क्यांपेक्षा कमी निघाली. यात बाभुळगाव तालुक्याची तर ४४ टक्केच आली आहे. तालुक्यातील तांबा येथील सोमेश्‍वर वडे हे कर्जबाजारीपणा आणि मुलांच्या शिक्षणाच्या काळजीने विवंचनेत सापडले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या रोशन व भूषण या मुलांचे शिक्षण पैशांअभावी अपूर्ण राहते की काय अशा विचाराने ग्रस्त असणार्‍या सोमेश्‍वर वडे यांना यावर्षी दुष्काळाने बेजार केले.
शासकीय कोट्यातून नंबर लागलेला मुलगा रोशन हा बुलढाण्याच्या राजर्षी शाहू कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आणि भूषण हा नागपूर येथील वैनगंगा कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. त्यांच्या शिक्षणासाठी २०११ मध्ये दोन एकर आणि २०१३ या वर्षात पुन्हा दोन एकर शेती विकली. यंदाचे शिक्षणाचे शेवटचे वर्ष असल्याने फीचे पैसे भरण्यासाठी कुठलीही सोय उपलब्ध नव्हती. शेवटी मुलांच्या खोली भाड्यासाठी घरी असलेली दुचाकी विकण्यात आली.
नापिकीच्या या वर्षात बँकेचे कर्ज फेडणे, मुलांचे शिक्षण पूर्ण करणे यासह घराचा प्रपंच कसा चालवायचा अशा समस्या सोमेश्‍वर वडेंसमोर निर्माण झाल्या. सोमवार, २२ डिसेंबरला कळंब तालुक्यातील दोनोडा येथील चुलतभावाच्या तेरवीसाठी सहपरिवार गेलेले सोमेश्‍वर कार्यक्रम आटोपून एकटेच घरी परत आले. भ्रमणध्वनीद्वारे मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास पत्नी आणि दोन्ही मुले यांच्याशी संपर्क साधून आपण अखेरचा निरोप घेत असल्याचे सांगितले. मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी पत्नीवर टाकून, आपली हतबलता व्यक्त करून सोमेश्‍वर वडेंनी शेवटचा श्‍वास घेतला.

नागपूर मध्ये 'आयआयएम' च्या फडणवीस सरकारच्या घोषणेचे विदर्भ जनांदोलन समितीकडून स्वागत

 नागपूर मध्ये 'आयआयएम' च्या  फडणवीस सरकारच्या घोषणेचे  विदर्भ जनांदोलन  समितीकडून स्वागत
दिनांक -२४ डिसेंबर २०१४

विदर्भ जनांदोलन समितीने नागपूर येथे महाराष्ट्राचे पहिले  'आयआयएम' सुरु करण्याच्या घोषणेचे स्वागत केले असुन मागील ६० वर्षांपासून विदर्भावर होत असलेल्या अन्नाय व उपेक्षाच्या आता अंत होण्याची सुरवात म्हणावी लागेल  अशी प्रतिक्रिया विजसचे नेते किशोर तिवारी यांनी या घोषणेवर आनद व्यक्त केली . 
नागपुर हे भारताच्या सर्व राज्यांना जोडणारे देशाच्या मध्यस्थानी अत्यंत उपयुक्त असलेले सर्व क्षेत्रातले राष्ट्रीय  संस्था  या आधीच सुरु करण्याची गरज होती मात्र विदर्भ व नागपूरच्या उपक्षेमुळे हे होऊ देण्यात आले नाही आता केंद्रामध्ये नितीन गडकरी व राज्यात देवेंद्र फडणवीस असल्यामुळे आता दर्जेदार आंतरराष्ट्रीय स्तराच्या राष्ट्रीय  संस्था नागपूरला येत्या वर्षात येतील असा आशावादही किशोर तिवारी यांनी व्यक्त केला . 
मागील काही नागपूर व विदर्भ उच्चप्रतीचे मानवी संसाधन कच्चा माल एक कारखाना  झाले आहे मात्र  नागपुरात  व विदर्भात उद्योग नसल्यामुळे हे सर्व युवक  मुंबई पुणे पश्चिम महाराष्ट्र, गुजरात व भारतातील अन्य भागात उद्योगांना पुरविले जात आहेत आता केंद्रामध्ये नितीन गडकरी व राज्यात देवेंद्र फडणवीस असल्यामुळे हे लाखो युवक नागपूरसह विदर्भात लवकरच परतण्यासाठी त्यांना योग्य संधी मिळतील असा आशावादही तिवारी यांनी व्यक्त केला .  
विदर्भावर महाराष्ट्राने मागील ६० वर्षात केलेला सतत अन्नाय व उपेक्षा याची जाणीव ठेऊन  नितन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी आम्हला दिलासा द्यावा अशी विनंती तिवारी यांनी केली आहे .


Monday, December 22, 2014

हिवाळी अधिवेशनाच्या धामधुमीत विदर्भात ४० शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या :दुष्काळाने मरण झाले स्वस्त नेते मात्र भोजनावळीत मस्त


हिवाळी अधिवेशनाच्या धामधुमीत विदर्भात ४० शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या :दुष्काळाने मरण झाले स्वस्त नेते मात्र भोजनावळीत मस्त 

यावर्षी दुष्काळामुळे शेतकर्‍यांचे मरणच स्वस्त झाले आहे. हातचे पीक गेल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत. सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे हताश शेतकरी टोकाचे पाऊल उचलत मरणाला कवटाळत आहेत.एकीकडे सरकार हजारो कोटीचे पैकेज व  पैकेज देत आहे तर दुसरीकडे उपासमारीला तोंड देत असलेले दररोज दोन दुष्काळग्रस्त शेतकरी चालु अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यात आपली जीवन यात्रा आत्महत्या करून संपविली आहे अशा ४० शेतकऱ्यांची नावे विदर्भ जनांदोलन समितीने दिली असुन आज पर्यंत सत्ताधारी वा विरोधकांचा एकही नेता यांच्या दारावर गेला नसुन मात्र हे सारे नेते या दरम्यान विदर्भ दर्शन व भोजनावळीत मग्न असल्याचा आरोप  शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे . 
विदर्भात अधिवेशन दरम्यान आत्महत्या केलेल्या शेतकय्रांची यादी 

अ.क्र     नाव                             गाव              तालुका           जिल्हा 
१)     संदीप मारोतराव नागले         घाटलाडकी      चांदुरबाजार      अमरावती 
२)     श्रीकृष्ण मनिराम मडावी         रामपुर          अकोट            अकोला 
३)     आप्पाजी निनावे                   बपेरा            भंडारा            भंडारा 
४)     राजु उकंडराव सोंगे                वाईगौळ          मानोरा          वाशिम
५)     सुरेंद्र भिमराव निकम             चमक            परतवाडा       अमरावती 
६)    प्रभाकर निसन भोसले              केकतपुर        अमरावती     अमरावती 
७)     शैलेश दत्तु थेरे                       बामर्डा            मारेगांव       यवतमाळ 
८)     तात्याजी उध्दव सोनुले            नवरगांव         मारेगांव       यवतमाळ 
९)     सुरेश जयसिंग जाधव              साखरा            दिग्रस        यवतमाळ 
१०)     हंसराज उकंडराव भगत           घारफळ         बाभुळगांव     यवतमाळ 
११)     पांडुरंग तानबा हिवसे               खराडी           भंडारा           भंडारा 
१२)     नामदेव आकाराम खंडारे           माधान        चांदुरबाजार     अमरावती 
१३)     कचरु डोमाजी तुपसुंदरे             रामपुर       धामणगांव रेल्वे    अमरावती 
१४)     वामन संपत राउत                   चांडोळ        बुलढाणा          बुलढाणा 
१५)     उमाशंकर विश्वनाथ काटकर         अंजनी        लोणार            बुलढाणा 
१६)     केशव जंगलु चौधरी                    बोरगांव     कळमेश्वर         नागपुर 
१७)     रेवनाथ जयराम बारसागडे           नगरी         गडचिरोली        गडचिरोली 
१८)     सचिन भुजंगराव राऊत              सिरजगांव     चांदुररेल्वे       अमरावती 
१९)     तुकाराम बाबुलाल चव्हाण           भोपापुर         दारव्हा         यवतमाळ 
२०)     सुरज अशोक भोयर                   अंजी            घाटंजी         यवतमाळ 
२१)     मोरेश्वर भारत चौधरी                  दहेली            घाटंजी        यवतमाळ 
२२)     तुसळाबाई रामचंद्र मुन                पार्डी            कळंब        यवतमाळ 
२३)     शैलेश विठ्ठल बोभाटे                  खापरी          वर्धा          वर्धा 
२४)     संजय पंडीत थोरात                    येडशी            वाशिम     वाशिम
२५)     हाजुसिंग रामचंद्र पवार                 वरंदळी         दिग्रस     यवतमाळ 
२६)     दिपक मनोहर झाडे                     पहेलानपुर      सेलु          वर्धा
२७)     बंडु विठोबा डहाळकर                   वाढोणाबाजार   राळेगांव    यवतमाळ 
२८)     जगन कसनदास चव्हाण              भिवापुर     चांदुररेल्वे     अमरावती 
२९)     दिनेश शंकरलाल जयस्वाल            कोथळी     मोताळा        बुलढाणा 
३०)     शंकर उध्दव चौधरी                      साखरा          वणी        यवतमाळ 
३१)     गजानन नथ्थुजी धवस                  कुर्ली            वणी        यवतमाळ 
३२)     निळकंठ रागो लेडांगे                     टाकळी          वरोरा      चंद्रपुर 
३३)     रुपेश अशोक धवणे                       फाळेगांव     बाभुळगांव     यवतमाळ 
३४)     राष्ट्रपाल ढोरे                               काचनगांव     हिंगणघाट     वर्धा 
३५)     रामदार किसन मेश्राम                  शेंदुरजनाबाजार तिवसा     अमरावती 
३६)     श्रीकृष्ण देवसा गुजर                      माळशेलु     मंगरुळपिर     वाशिम 
३७)     रामदेव बळीराम चेपटकर                 वाघोडा     पारशिवणी     नागपुर 
३८)     शरद डोमाजी कावडे                       चिखली     राळेगांव     यवतमाळ 
३९)     सुनिल श्रीराम युवनाते                     अंबोरा     कारंजा घाडगे     वर्धा 
४०)     मोतीराम किसन अढाव                    पातुर्डा     संग्राणपुर     बुलढाणा 

विदर्भात दररोज दोन मराठवाड्यात दररोज तीन शेतकरी आत्महत्या करीत असताना दिल्लीचे सरकार मात्र महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या कमी झाल्या असा दावा करीत आहे हा प्रकार तर शेतकऱ्यांना अधिक निराश करणारा आहे एकीकडे सरकारने कर्ज वसुली रोखली असल्याचा दावा केला आहे तर याउलट 
 बँकांचे कर्मचारी  गावांगावात मध्ये नोटीस घेऊन फिरत आहे. कर्मचार्‍यांनाही शेतकर्‍यांच्या परिस्थितीची जाणीव आहे. परंतु त्यांचाही नाईलाज आहे. वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही. 


शेतकर्‍यांना दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका बसत आहे. सुरूवातीला अतवृदष्टी. गारपिट आणि नंतर यावर्षीखरिपात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांच्या हातात काहीच लागले नाही. त्यातच जे पीक आले त्यांना भावच मिळत नाही. 
दुबार-तिबार पेरणी करूनही अपुरा पाऊस आल्याने संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. गतवर्षी ज्यांना १०० पोते सोयाबीन झाले त्यांना यंदा दोन क्विंटलही सोयाबीन झाले नाही. महागडे बियाणे, निंदण, खुरपण करून पीक शेतात बहरले होते. मात्र किडी आणि दुष्काळी परिस्थितीने संपूर्ण शेत उद्ध्वस्त झाले आहे. आता या शेतकर्‍यांना बँका त्रस्त करून सोडत आहे. अनेकांनी पेरणीसाठी पीक कर्ज घेतले होते. काहींनी ट्रॅक्टर तर काहींनी मोटरसायकलसाठी कर्ज घेतले होते. परंतु दुष्काळी परिस्थितीने कर्ज फेडू शकले नाही. बँकांनी आता वसुली मोहीम सुरू केली आहे.

कापसाला खासगी व्यापारी अतिशय कमी भावात मागत आहेत आणि अत्यल्प उत्पादन झालेला कापूस बाजार समितीत नेणे खर्चाला परतवडत नाही. अशातच वसुलीच्या तगाद्यापोटी शेतकर्‍यांना काय करावे, सुचेनासे झाले आहेत. बँकेचे वसुली अधिकारी म्हणतात, आम्हाला वसुलीचे टारगेट आहे. त्यामुळे आता शासनाने किमान ही वसुली तरी थांबवावी, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे . 

Saturday, December 20, 2014

विदर्भ जनांदोलन समितीच्या प्रमुख मागण्याची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल :शेतकरी विधवा मांडणार सरन्यायाधीश एच. एल. दत्तूसमोर व्यथा

विदर्भ जनांदोलन समितीच्या प्रमुख मागण्याची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल :शेतकरी विधवा मांडणार सरन्यायाधीश एच. एल. दत्तूसमोर व्यथा 
 दिनाक -२० डिसेंबर २०१४
विदर्भातील अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील मनारखेडच्या अल्पभूधारक वृद्ध शेतकर्‍याने नापिकीमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करणे शक्य नसल्याने गेल्या २८ नोव्हेंबर रोजी स्वत:ची चिता रचून स्वत:च्याच हाताने ती पेटविली होती. काळजाचा थरकाप उडविणार्‍या या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी स्वत:हून दखल  घेताना विदर्भ जनांदोलन समितीच्या प्रमुख मागण्या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना महाराष्ट्र सरकारने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी आणि त्यांच्यावरील पीक कर्जही पूर्णपणे किंवा अंशत: माफ करावे, तसेच या शेतकर्‍यांना मनरेगांतर्गत किमान १०० दिवसांचे वेतन अनुदान देण्यात यावे, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना अन्न ,आरोग्य व शिक्षण सुरक्षा मिळावी यांची दखल घेत  ,विदर्भ जनांदोलन समितीच्या हवाला देत  दिनाक १ डिसेंबर रोजी पि. टी . आय . या वृत्तसंस्थाने  प्रसारीत  बातमीच्या आधारावर पुण्याचे ख्यातनाम वकील राकेश राकेश उपाध्याय  यांनी  जेंव्हा याचिका सादर केली तेंव्हा सरन्यायाधीश एच. एल. दत्तू  यांनी ऍड. राकेश उपाध्याय यांना   आपण ही बातमी वाचुन व्यथित झालो होता व काशिराम इंदोरे या शेतकर्‍याच्या आत्महत्येची स्वत:हूनच दखल घेण्याची आमची इच्छा होती. तशी पावलेही आम्ही उचलली होती. पण, आता याप्रकरणी याचिका दाखल झाली असल्याने आम्ही हा मुद्दा विशेष सामाजिक न्याय पीठाकडे सोपविला देत असुन मी  सरन्यायाधीश एच. एल. दत्तू, न्या. ए. के. सिकरी आणि न्या. आर. के. अग्रवाल यांचा समावेश असलेल्या न्यायासनाने याचा पाठपुरावा करणार आपण अधिक तपशील द्यावा अशी सूचनाही सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी दिल्याचे  ऍड. राकेश उपाध्याय यांनी विदर्भ विदर्भ जनांदोलन समितीचे निमंत्रक किशोर तिवारी यांना दिली आहे . आता  केंद्र सरकार, केंद्रीय कृषी मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारला यावर काय  उत्तर देणार  याची आम्ही वाट पाहत असून जर सरकारने महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्‍यांची दैनावस्था व  शेतकर्‍यांना खचवले मनोबल उंचावण्यासाठी आहे हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी आणि त्यांच्यावरील पीक कर्जही पूर्णपणे किंवा अंशत: माफ करावे, तसेच या शेतकर्‍यांना मनरेगांतर्गत किमान १०० दिवसांचे वेतन अनुदान देण्यात यावे,  या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही व यासाठी केंद्र सरकार, केंद्रीय कृषी मंत्रालय आणि राज्य सरकारला निर्देश देण्यात दिले नाही तर विदर्भाच्या शेतकरी विधवा सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांची भेट घेऊन आपल्या अडचणी व दुख मांडतील अशी माहितीही किशोर तिवारी यांनी या  वेळी दिली . 
 ऍड. राकेश उपाध्याय यांची या संदर्भातील याचिकेत दुष्काळाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. २०१३ मध्ये या राज्यात एकूण ३१४६ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, विदर्भाच्या कापूस उत्पादक पट्ट्यात आतापर्यंत १०२२ शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. यावरून महाराष्ट्रात दररोज चार ते पाच शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे दिसून येते, याकडे लक्ष वेधताना, शेतकर्‍यांवर इतकी भीषण अवस्था आली असतानाही केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्याकरिता काहीच करायला तयार नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. खाजगी सावकार, राज्य सरकार आणि राजकारणी यांच्यात साटेलोटे असून, हे तिघेही शेतकर्‍यांचे शोषण करून त्यांची निव्वळ लूट करीत आहे. यामुळेच शेतकरी मृत्यूच्या दाढेत ढकलला जात आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय समस्या आहे आणि शेतकर्‍यांना या स्तरापर्यंत नेणारी आपली व्यवस्था लाजिरवाणी अशीच आहे.
याचिकाकर्त्याने यावेळी एका सर्वेक्षणाचाही हवाला दिला. दरवर्षी शेतकर्‍यांवरील कर्जाचा डोंगर वाढतो. यामुळे आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. या व्यवस्थेत शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उपासमार आणि अनैसर्गिक मृत्युलाही सामोरे जावे लागते. ही आर्थिक विषमताच आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरली आहे. इतकेच काय, तर ज्या भागात दुष्काळ नाही आणि चांगले पीक होते, तिथेही अल्पभूधारक शेतकर्‍यांपेक्षा बेकायेदशीर सावकार आणि मध्यस्थांचाच फायदा होतोे, याकडे याचिकाकर्त्याने लक्ष वेधले आहे.

Thursday, December 18, 2014

Gujarat cotton farmer Suicide Time for PM to address Indian Agrarian crisis on Policy Front


Gujarat cotton farmer Suicide Time for PM to address   Indian Agrarian crisis on Policy Front

Dated-19 December , 2014

A 21-year-old cotton growing farmer   Arvind Koli of Rajkot district in Gujarat who committed suicide by setting himself in a local marketing yard where he had gone to sell on Wednesday is part of one symbolic protest against  low minimum support price (MSP) whereas  Gujarat is one of the largest cotton producing states in the country. This year also, the state had witnessed robust production but due to lack of international demand, cotton prices have crashed, causing distress among farmers has exposed the toll claim of Gujarat Govt. that Agrarian community in the state are not affected with Indian agrarian crisis in which more than 3 lacs farmers committed suicide since 1997 as per official record of Indian administration mostly dry land farmers involved in cash crops like cotton which are subjected to volatility  free global market economy and introduction of modern methods of agronomy and cultivation using high doses of chemicals and fertilizers, is first single and right time for Indian Prime Minister Narendra Modi  to initiative of NDA Govt. policy front as Indian Agrarian crisis is result of neo-globalization and withdrawal of subsidies with opening global market and unregulated MNC’s  chemicals and disputed technologies , Kishor Tiwari convener of  Vidarbha Janandolan Samiti (VJAS) farm activist group working in Vidarbha known as  suicide capital  of  India urged today in an press release .

Tiwari has drawn attention of Indian prime minister of recent act on December 15, the Gujarat government announcing a Rs. 1,100-crore relief package for farmers as giving packages to distressed debt rapped cannot be solution to agrarian crisis which is result of policy shift adopted by the Indian Govt. since 1997 ,the reforms under GATT and allowing free trade and lifting of quantitative restrictions of import and export on agriculture commodities  has made life of innocent farmers venerable and resulted in mass genocide .

Since 2006 onward last UPA Govt. has given packages amounting more than Rs.30,000 crore   and mega farm loan  waiver  in 2008 but spiral of cotton farmers suicides in vidarbha has not stopped as all packages where never targeted to the core issues of agrarian crisis  which is revolving around input and output cost and market sustainability of agrarian profession, Gujarat was given example to us that cotton farmers in happy due to higher productivity and sustainable agriculture but recent    RSS-backed farmers' body, Bharatiya Kisan Sangh’s  ongoing  protest of higher minimum support price (MSP),  reintroduction of direct fertilizer and seed subsidies and granting crop loan waiver has exposed ground reality of Indian agrarian crisis ,Tiwari added.

VJAS recalled promise of PM Modiji of introducing the renowned farm scientist M S Swaminathan's formula for fixation of MSP which provides for cost plus 50 per cent remuneration to the farmers as the basis of fixation of MSP for agricultural crops should be looked into during the process of finalization of Union Budget for 2014-15 that is only way to make agriculture far more sustainable besides ensuring no farmer was compelled to either leave this occupation or commit suicide.

As most of distressed  Small and marginal farmers who committing suicide are debt trapped hence complete loan waiver and  Fresh interest free short term crop loans whereas other farmers should be given crop loans at 2 per cent, urging for one time debt relief package should be provided for all farmers, Tiwari added.

Wednesday, December 17, 2014

महाराष्ट्राचे अभूतपूर्व 'कृषी संकट ' राज्याचा 'तोटका अहवाल 'तर केंद्राच्या चमुचे 'पाहणी थोतांड ' हितर शेतकऱ्यांची थट्टाच -किशोर तिवारी

महाराष्ट्राचे अभूतपूर्व 'कृषी संकट ' राज्याचा 'तोटका अहवाल 'तर केंद्राच्या चमुचे  'पाहणी थोतांड ' हितर  शेतकऱ्यांची  थट्टाच -किशोर तिवारी 
दिनाक - १७  डिसेंबर २०१४
ज्या यवतमाळ जिल्यात सर्वात जास्त शेतकरी रोज आत्महत्या करीत आहेत त्या जिल्यात  दुपारपासून हजारो शेतकरी होते  दुष्काळाची पाहणी करण्यासाठी  आलेल्या बहूचर्चीत केंद्रिय  पथकाने शेतकर्‍यांना वाकुल्या दाखवित निघून  गेल्याने  तर   अनेक ठिकाणी दहा मिनिटात तर अनेक ठिकाणी  रात्रीच्या अंधारात केलेल्या 'पाहणी तमाशा '  ६० लाख हेक्टर मधील सुमारे २५ हजारावर खेड्यातील तीन कोटीच्यावर ग्रामीण जनतेला उपासमारीच्या दारावर नेणाऱ्या  अभुतपूर्व अस्मानी व सरकारी शेतकरीविरोधी धोरणामुळे आलेल्या  संकटावर  महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या ३९६० कोटी रुपयाच्या  मदतीच्या मागणीच्या अहवालानंतर  नव्याने केलेली थट्टा असून राज्य सरकार सोबत आता केंद्र सरकारही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार  का असा सवाल शेतकरी नेते  किशोर तिवारी सरकारला विचारला आहे . 
केंद्र सरकारच्या चमुमधील बहुतेक अधिकारी कोरडवाहू  शेतीचा व दुष्काळप्रवरण भागाच्या कृषी संकटाचा अभ्यास  नसणारे  सांगकाम्या स्वरूपाचे  'पाहणीचे नाटक ' सुपरफास्ट गतीने करून कोट्यावधीचा चुना सरकारी तिजोरीला लाऊन शेतकऱ्यांची थट्टा करून निघुन गेले आहेत राज्य सरकारने  ४२ लाख हेक्टर मधील  नगदी पिक  कापुस व सोयाबीन तर १८ लाख हेक्टर मधील तुर ,धान ,उस , फळ  बागायतीचे  झालेली अभूतपूर्व नापिकी व निसर्गाच्या माऱ्यामुळे झालेले नुकसान ५० हजार कोटीचे स्वत्ताच  आखल्याने फक्त ३९६० कोटी रुपयाच्या  मदतीच्या मागणीचा प्रस्ताव केंद्राला देणे व केंद्राची चमु येण्यापुर्वीच ७ हजार कोटीचे पैकेज घोषीत करणे हा सगळा प्रकार  नौकरशाहीचा  नंगानाज असून  राज्याचा तीन कोटी दुष्काळग्रस्त जनतेला  सरकार कशी मदत करणार असा सवालही तिवारी केला आहे . 
आपण  केंद्र सरकारला  महाराष्ट्राच्या अभूतपूर्व अशा कृषी संकटावर  निवेदन देऊन  राज्यातील ३ कोटी    शेतकरी शेतमजूर  वाचविण्यासाठी व या कोरडवाहु शेतकऱ्यांना मदतीचा हात देताना खालील मागण्या सादर केल्या आहेत 

-कोरडवाहु शेतकऱ्यांच्या  प्रमुख मागण्या 
१.सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी वीस हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई वा मदत देणे 
२. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सात-बारा कोरा करणे 
३. कोरडवाहु शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून प्रती हेक्टरी १०० दिवसाची मजुरी सरळ अनुदान रूपाने देणे 
४. कापूस -सोयाबीन   - धानासाठी  राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशी प्रमाणे लागवड खर्च अधिक ५० % नफा  असा हमीभाव द्या . 
५-सर्व आदिवासीना तात्काळ  अन्न  सुरक्षा व  खावटी देणे   
दुष्काळग्रस्त आदिवासी  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना सरसकट  अंत्योदय योजने नुसार अन्न सुरक्षा व  खावटी वाटप  करा . 
६- आरोग्य सेवा 
सर्व दुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना २०१३ च्या यादी नुसार बी पी  एल चे  कार्ड देऊन मोफत वैद्दकिय सेवा  सर्व दवाखान्यात मोफत देणे 
७..सर्व दुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांनावृद्धाना व विधवा  मासीक अनुदान -सर्वदुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना शेतकरी विधवा ,परितक्त्या महिलांना दरमहा कमीतकमी हजार रुपये मासीक अनुदान व सरकारी नौकर सारखे प्रत्येक महीन्याला १ तारखेला बँकेतून देण्याची योजना दया ,अशी माहिती किशोर तिवारी यांनी दिली  यावेळी दिली .
--------------------------------------------------------
----
---

Sunday, December 14, 2014

युती सरकारच्या फुसक्या पैकेजच्या धक्क्याने विदर्भात आणखी १२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या :शासनाने शब्द फिरविल्याने शेतकरी आत्महत्येत वाढ...

युती सरकारच्या फुसक्या पैकेजच्या  धक्क्याने विदर्भात  आणखी  १२ शेतकऱ्यांच्या  आत्महत्या :शासनाने शब्द फिरविल्याने शेतकरी आत्महत्येत वाढ

दिनाक -१४ डिसेंबर २०१४
 भाजप -शिवसेनेच्या युती सरकारने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सातबारा कोरा करणे व लागवड खर्च अधिक ५0 टक्के नफा असा हमीभाव देण्याचे आश्‍वासन दिले होते. आता त्यांनी शब्द फिरविला असून तिजोरी खाली असल्यामुळे ते शक्य नाही   आश्‍वासनापैकी एकाही गोष्टीची जाहीर केलेल्या पैकेजमध्ये पूर्तता केल्याने व यामुळे विश्‍वासघाताच्या धक्याने निराशेच्या गर्तेत असलेला शेतकरी मोठय़ा प्रमाणात आत्महत्या करत आहे. मागील चार दिवसात  दुष्काळग्रस्त विदर्भात १२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. 
१.  शंकर चौधरी रा. साखरादरा (यवतमाळ)
२. दिनेश जैस्वाल रा. कोथळी (यवतमाळ)
३. जगन  चव्हाण रा . भिवापूर (अमरावती )
४. बंडू दहाळकर रा. वोठोना बाजार (यवतमाळ)
५. दिपक  झाडे रा. पहलानपुर (वर्धा )
६. राजु पवार रा. वरणदली (यवतमाळ)
७. संजय थोरात रा. एडसी (वाशीम)
८. शैलेश भोभाटे रा. खापरी (वर्धा )
९. तुळसाबाई मून रा . पारडी (यवतमाळ)
१०. सुरज भोयर रा. अंजी (यवतमाळ)
११.  तुकाराम चव्हाण रा.  भोपापूर (यवतमाळ)
१२. सचिन राउत रा. शिरजगाव (अमरावती )
यावर्षी विदर्भात १ हजार ७२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. मस्तवाल अधिकारी शेतकर्‍यांच्या अडचणीची माहिती सरकारला देत नसल्यामुळे सरकार मदतीला विलंब करीत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला.
 पिक कर्ज माफी व आर्थिक अनुदान हा शेतकरी आत्महत्या रोखण्याचा  तोडगा नसून फक्त पैकेज वर आणखी एक केंद्राचे पैकेज दया अशी  असा रेटा महाराष्ट्राच्या  अधिकार्‍यांनी लावून नवीन सरकारला पटवून दिल्याने सरकारने   केंद्राकडे तसाच पाठपुरावा करण्यात येणार असुन युती शासनाची हीच  भूमिका शेतकरी आत्महत्याना आमंत्रण देत  असल्याचा आरोप  नेते किशोर तिवारी यांनी केला आहे. 
ज्या १२ शेतकर्‍यांनी मागीलचार दिवसात आपली जीवनयात्रा संपविली त्यांची ओळख व तपशील माध्यमांनी असा दिला आहे ...  राळेगाव तालुक्यातील वोठोना बाजार येथील  अल्पभूधारक शेतकरी बंडू विठोबा डहाळकर (५०) यांच्याकडे तीन एकर कोरडवाहू शेती आहे. सततच्या नापिकीमुळे बँकेचे ५० हजार व सावकाराचे ६० हजार रुपयांचे कर्ज होते. त्यातच डोक्यावर दोन मुलींच्या लग्नाची जबाबदारी असल्याने ते चिंतातूर होते. यातून कुठलाही मार्ग दिसून न आल्याने बंडू यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. दिग्रस तालुक्यातील वरणदळी येथील हाजूसिंग रामचंद्र पवार (५८) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. खरिपात केलेला खर्चही परत न मिळू शकल्याने हाजूसिंग संकटात सापडले होते.अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील भिवापूर येथील शेतालगतच्या झाडाला गळफास घेऊन जगन किसनराव चव्हाण (५८) यांनी आत्महत्या केली. ही घटना शनिवार १३ डिसेंबर रोजी उघडकीस आली. अवघी दीड एकर शेती, त्यावर बँकांचे कर्ज, खासगी सावकारांचे कर्ज. मक्त्याने १0 एकर शेती केली. त्यामधील सोयाबीनची पावसाअभावी कापणीच केली नाही. मक्तेदारांचा पैशासाठी तगादा, उपवर मुलगी, अन्य चार मुली आणि पत्नीसह जगावे कसे, या विवंचनेत जगन चव्हाण होते. त्यांनी १0 एकर शेती मक्त्याने घेतली होती. यासाठी इंडियन बँकेचे ५0 हजाराचे कर्ज काढले. खासगी सावकारांचे कर्ज होतेच.यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील साखरा (दरा) येथील शंकर उद्धव चौधरी या ३८ वर्षीय शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केली. शंकरने १0 डिसेंबरला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घरी कुणीच नसल्याचे बघून विष प्राशन केले. याबाबत माहिती मिळताच त्यांना कुटुंबीयांनी वणी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ३५ हजार रूपयांचे कर्ज होते. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील कोथळी येथील अल्पभूधारक शेतकरी दिनेश शंकरलाल जैस्वाल (३८) यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून १३ डिसेंबर रोजी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांच्याकडे २ हेक्टर शेती होती.त्यांच्यावर जिल्हा केंद्रीय बँकेचे २0 हजार रूपयांचे कर्ज होते. या विवंचनेतून त्यांनी विषारी द्रव सेवन केले. त्यांना बुलडाणा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर १३ डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. सततची नापिकी, वाढता कर्जबाजारीपणा, बाजारपेठेत कृषी मालाचे पडलेले भाव व सरकारकडून पॅकेजच्या नावावर झालेल्या निराशेने शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. यातून गेल्या २४ तासात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यात राळेगाव व दिग्रस तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान, संपूर्ण कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू करावी, शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना, शेतकर्‍यांना रोजगार हमी योजनेमधून १00 दिवस प्रति एकरी दिले नाही तसेच सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान तात्काळ दिले नाही. त्यामुळेच दिवसाला पाच शेतकरी आत्महत्या करीत आहेत असे किशोर तिवारी यांनी सांगितले. 
-------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------
---------






Friday, December 12, 2014

केंद्रात विदर्भवादी गडकरी व अहिर तर राज्यात फडणवीस,मूनगट्टीवार व बावनकुळे सत्ताकेंद्र असतांना वेगळ्या विदर्भाच्या मागणीपेक्षा विदर्भा ५५ वर्षाचा अन्नाय दुर करण्यासाठी विदर्भवाद्यांनी लढा द्यावा

केंद्रात विदर्भवादी गडकरी व अहिर तर राज्यात फडणवीस,मूनगट्टीवार व बावनकुळे सत्ताकेंद्र असतांना वेगळ्या विदर्भाच्या मागणीपेक्षा विदर्भा ५५ वर्षाचा अन्नाय दुर करण्यासाठी  विदर्भवाद्यांनी लढा द्यावा 

दिनांक -१३ डिसेंबर २०१४
वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मितीचा सत्ताआल्यानंतर वारंवार संकल्प मोकळ्या मानाने मांडणारे भाजप  विदर्भवादी  नेते नितीन गडकरी ,हंसराज अहीर ,देवेंद्र फडणवीस ,सुधीर मूनगट्टीवार,चंद्रशेखर बावनकुळे हे केंद्रात व राज्यात सत्तेच्या केंद्रस्थानी आल्यामुळे विदर्भाच्या महाराष्ट्रात विलय झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राने केलेला ५५ वर्षाचा अन्नाय व विकासाचा अनुशेष महाराष्ट्र राज्याच्या वार्षिक  १ लाख ६० हजार रुपयाच्या आमदनीमधुन करण्याची आलेली संधीचे सोने करण्यासाठी सर्व विदर्भवादी नेत्यांनी या नेत्यांच्या पाठीशी ऊभे राहून गरज वाटल्यास कानपिचक्या घेऊन येणारे चार वर्ष विकासाची चळवळ राबवावी व शेवटच्या पाचव्या वर्षी विदर्भ राज्याचा लढा रेटावा अशी विनंती मागील सहा महीन्यापासून भाजपला आश्वासनाची आठवण करून देत  विदर्भाच्या निर्मितीचे लढा करणाऱ्या नेत्यांना ,विदर्भ राज्य निर्मितीसाठी भाजपला लोकसभा व विधानसभेत पाठींबा देणारे विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी केली आहे .

आज विदर्भाचे कृषी संकट ,बेरोजगारी , आदिवासींची उपेक्षा व  उद्योगाची वाताहत यांनी एक गंभीर स्वरूप धारण केले आहे मात्र देवाच्या कृपेने मागील सहा महीन्यात सारे सत्ता समीकरण बदलले असुन राज्यात मुख्यमंत्री ,अर्थमंत्री व उर्जामंत्री सह केंद्रात गडकरी व अहिर या सारखे विदर्भासाठी लढा देणारे व विदर्भाच्या अनुशेष दुर करण्यासाठी मागील २० वर्षापासुन संघर्ष करणारे नेतेच सत्ता केंद्रात आले आहेत त्यांनी भारताच्या व महाराष्ट्राच्या निधिमधुन विदर्भाच्या शेतकऱ्यांचे ,आदिवासींचे व बेरोजगाराचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता सर्व विदर्भ हितचिंतकांनी सहकार्य करावे अशी रंजल्यागांजल्या विदर्भाच्या जनतेची अपेक्षा मात्र काही नेते आतच्याआत सांगितले म्हणून वेगळा करा असा आग्रह धरीत त्यांच्या घरावर जात आहेत यामुळे विदर्भाच्या विकासाचे व जनतेच्या कल्याणाचे आंदोलन जनाधार गमावत आहे ,अशी खंतही तिवारी यांनी व्यक्त केली . 
मागील लोकसभेत व आतच्या विधानसभेच्या निवडणुकीत या विदर्भवादी नेत्यांनी विदर्भाच्या  मुद्यावर निवडणूक लढविली मात्र जनतेनी त्यांना नाकारले आहे व विदर्भाच्या प्रश्नांवर त्यांनी घोषीत केलेला एकाधीकारही नाकारला आहे अशा विपरीत वातावरणात आपण जनतेच्या जनादेशाचा आदर करावा व   विदर्भवादी  नेते नितीन गडकरी ,हंसराज अहीर ,देवेंद्र फडणवीस ,सुधीर मूनगट्टीवार,चंद्रशेखर बावनकुळे यांना सोबत घेऊन पहिले चार वर्ष भारताची व महाराष्ट्राची तिजोरी रीकामी करून विदर्भाचा विकासाचा अनुषेय पुर्ण करावा कारण आज शेतकऱ्यांना सिंचन व विदर्भातील पुणे -मुंबई सारख्या  ठिकाणी रोजगार करणाऱ्यांना मिहान सारख्या ठिकाणी  तात्काळ नौकरी पाहीजे , आदिवासींची उपासमार व कूपोषण यावर तात्काळ तोडगा पाहिजे व आज केंद्रात व राज्यात न्याय देणारे सत्तेत आल्यावर द्याना वेळ देणे काळाची गरज म्हणून सर्व विदर्भवाद्यांनी आता विदर्भवादी  नेते नितीन गडकरी ,हंसराज अहीर ,देवेंद्र फडणवीस ,सुधीर मूनगट्टीवार,चंद्रशेखर बावनकुळे यांना साथ द्यावी अशी विनंती ,किशोर तिवारी यांनी केली आहे .      

Vidarbha farmers unhappy despite Rs.70b relief package-GulfNews

Vidarbha farmers unhappy despite Rs.70b relief package

In spite of the special package, at least 14 distressed farmers committed suicide
  • By Pamela Raghunath, Correspondent



Mumbai-Published: 15:39 December 12, 2014
http://gulfnews.com/news/world/india/vidarbha-farmers-unhappy-despite-rs70b-relief-package-1.1425817
Despite Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis announcing a huge package of Rs70 billion (Dh4.13 billion) to drought-hit farmers mainly from Vidarbha and Marathwada regions, the community is not too happy with it.
Hundreds of farmers from different parts of Vidarbha, having their allegiance to the Vidarbha Jan Andolan Samiti (VJAS), a farmers’association, assembled at Daheli village in Pandharkawda block of Yavatmal district on Thursday and expressed their anguish and protest against the state government by setting fire to the election manifestoes of the BJP and Shiv Sena, said Kishore Tiwari of VJAS.
At the ongoing winter legislative session in Nagpur, Fadnavis announced on Thursday a bailout package that included a compensation of Rs39.25 billion to horticulturists and drought-hit farmers with aid expected from the Centre. It also covered for the first time a payout of Rs3.73 billion for private moneylenders who have loaned money to farmers. There are around 500,000 farmers who have taken money from moneylenders who charge massive interest ranging from 25 per cent to 50 per cent. The government will only be paying registered moneylenders who have proper records at an interest rate fixed by the government, in addition to paying off institutional loans.
The government also announced farmers’ electricity bills will be waived for the September quarter for which the government would spend Rs2.15 billion.
In spite of the special package, at least 14 distressed farmers committed suicide, said Tiwari, since it is felt that this packages is targeted to help mainly the bankers and private money lenders.
“We want the alliance government to implement the Modi formula of 50 per cent profit beyond the production cost of crops,” he said, adding that the same old bureaucrats are assigned to prepare the packages and it is always for their personal gains.
“We demand a total waiver of crop loans and announcement of minimum support price for cotton, soyabean, tur dal and other grains on the lines of the Modi Formula,” said Tiwari. He pointed how Modi had assured the farmers in a village near Ami during his ‘Chai pe charcha’ (chat over tea) programme during his election campaign before the recent Lok Sabha and assembly polls to grant a minimum support price to the extent of 50 per cent profit beyond the production cost to the farmers.
According to the farmer-activist, Fadnavis has not considered the woes of dry-land farmers who have lost at least Rs20,000 a hectare in soyabean and Rs15,000 a hectare in cotton cultivation. These farmers were expecting cash compensation of at least Rs15,000 a hectare. “But all they will now get is Rs4,500 a hectare with a cap of two hectares. The orchard owners, including orange growers, will be better off with Rs35,000 a hectare and will get maximum relief of Rs70,000 for two hectares.”
Farmers are disappointed, he said, since the ruling parties have forgotten the promises made in their election manifesto and that is why debt-strapped and nature-beaten farmers are pushed to starvation. The state and central government must give immediate attention towards the “untold woes of the farmers.”
Tiwari said the package was nothing more than the relief norms fixed by National Bank for Agriculture and Rural Development for drought-hit areas.

Wednesday, December 10, 2014

शेतकऱ्यांना पैकेज नाही पीक कर्जमाफी व वाढीव हमिभावाचे आश्वासन पुर्ण करा:१२ आत्महत्या झालेल्या यवतमाळच्या देहली येथे उद्या ११ डिसेंबरला युतीच्या वचननाम्याची होळी करणार

शेतकऱ्यांना पैकेज नाही पीक कर्जमाफी व  वाढीव हमिभावाचे आश्वासन पुर्ण करा:१२ आत्महत्या झालेल्या यवतमाळच्या देहली  येथे युतीच्या वचननाम्याची  होळी करणार 
दिनांक - १० डिसेंबर २०१४
 मागील दहा वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुमारे २० हजार कोटींचे २००५ पासूनचे  देण्यात आलेले  सर्व पैकेज अधिकारी ,ठेकेदार व राजकीय नेत्यांनीच खाल्याने आम्हाला पैकेज वा बोनसचा गजर देऊ नका तर   महाराष्ट्राच्या युती सरकारने केंद्रात व राज्यात सत्ता प्राप्तीसाठी दिलेले वचन पुर्ण करण्यासाठी नापिकीचे प्रती हेक्टरी अनुदान ,संपुर्ण पीक कर्जमाफी व  पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या  फार्मुल्याप्रमाणे  लागवड  खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव कापसाला ,सोयाबीनला ,तुर व धानाला द्या या मागणीसाठी यवतमाळच्या  पैकेज नंतर सतत नापिकी व कर्जाला बेजारून  १२ शेतकऱ्यांनी  आत्महत्या केल्या  त्या दहेली या  गावी उद्या  ११ डिसेंबरला   रोजी  युतीच्या पीक कर्जमाफी व  वाढीव हमिभावाचे आश्वासनाच्या  वचननाम्याची  होळी करून सरकारचे शेतकऱ्यांच्या  मागण्याकडे  लक्ष वेधण्या  प्रयास करण्याची घोषणा विदर्भ जन आंदोलनाचे नेते किशोर तिवारी  केली आहे . 
भाजपच्या किसान आघाडीचे नेते  जयकुमार चौधरी यांनी  दिलेल्या माहिती प्रमाणे  मागील पाच वर्षात  दहेली या गावात  आर्थिक अडचणीत आलेला व पैकेज पासुन वंचित असलेल्या १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन  दोन दिवसापूर्वी बापा  पाठोपाठ पुत्रांनी  आत्महत्या केल्यानी सारे परीसर  संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आल्यामुळे  एका मोठ्या धक्क्यातून जात असुन दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची  उपासमार होत असतांना सरकार  अन्नाचीही मदत करीत नसुन सरकारने पाहणी व अहवाल बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना  वाचविण्यासाठी तात्काळ मदत द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे  दहेली या गावात  दोन दिवसापूर्वी  मोरेश्वर चौधरी यांनी  आपले वडील  भारत चौधरी यांचा मार्ग धरत आत्महत्या केली असून या पुर्वी  संताची  मानकर व  घनश्याम मानकर या पिता पुत्रांनी आत्महत्या केल्या असुन एकट्या दहेली गावात  यांच्या शिवाय  अनंत इंगोले , नानाजी  चौधरी , विनायक बोंद्रे , पुंडलिक  वानखेडे , गजानन एलादे , देविदास मेश्राम , विलास आडे , पांडुरंग आडे  सह  अनंत इंगोले यांच्या घरच्या सुनबाईने सुद्धा  नैरायापोटी आत्महत्या केली असुन  गावात शेतकरी तर सोडा आता शेतमजूरही आत्महत्या करीत असुन कोणीही   यांचा वाली नाही अशी  खंत जयकुमार चौधरी यांनी  यावेळी मांडली . 
उद्या  ११ डिसेंबरला   रोजी आश्वासनाच्या  वचननाम्याची  होळी करून सरकारचे शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त शेतकर्याना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान , संपूर्ण शेतकर्‍यांना कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू केली नाही वं सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू केली नाही, सर्व शेतकर्‍यांना रोजगार हमी योजनेमधून १०० दिवस प्रति एकरी दिले नाही तसेच  सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान तात्काळ द्यावे ह्या मागण्या पुन्हा एकदा सरकारकडे देण्यात येतील अशी माहीती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली