आभा प्रकल्पामार्फत जागतीक महिला दिनांच्या कार्यक्रमात ५०० शिलाई मिशनचे वाटप तर हजारो महिलांची आरोग्य चाचणी व १२ कोटींचे उद्योग कर्जवाटप
दिनांक १० मार्च २०२०
मागील एक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते आदिवासी नेते व माजी नगरसेवक अंकीत नैताम यांच्या क्रांतीविर बिरसा मुंडा शैक्षणिक व ग्रामिण विकास बहुउद्देशीय संस्थेमार्फत संयोजक स्त्री अधिकार कार्यकर्त्या सौ स्मिता तिवारी यांच्या पुढाकाराने शेतकरी विधवा, परितक्ता, आदिवासी महिला व समाजातील वंचीत महिलांच्या अधिकारांच्या पुर्नस्थापने करिता आभा प्रकल्प सुरू करण्यात आला असुन यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मदतीने मोफत शिवणकाम बांबू कौशल वेगवेगळ्या गृहउद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे
त्याचाच एक भाग म्हणुन आभा म्हणजे जीवनातील प्रकाश अंधारातून प्रकाशाकडे जाण्याच्या या प्रकल्पाचा पहिला टप्पात 8 मार्च जागतीक महिला दिवशी सर्व पांढरकवडा गावातील प्रशिक्षित महिलांना ५०० शिलाई मिशन व गृह उद्योग सुरु करणाऱ्या महिलांना १२ कोटीचे कर्ज वाटप तसेच ५२ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी सोबतच हजारो स्त्रीयांचे संपुर्ण प्रकारची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाची सांगता अति अति भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला यामध्ये समाजाच्या सर्व समाजाच्या महीला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या . असा कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रात झाला नसुन महाराष्ट्र्र सरकार आपल्या पाठीशी राहील असा संदेश मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी किशोर तिवारी पाठविल्यावर त्यांनी यावेळी वाचुन दाखविला .
आभा या प्रकल्पाची संकल्पना व संयोजक स्त्री अधिकार कार्यकर्त्या सौ स्मिता तिवारी असून पांढरकवडा येथे मागिल एक वर्षापासून महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र व अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. यामध्ये हजारो महिलांनी व शिक्षित युवतींनी नोंदणी करून प्रशिक्षण देण्यात येत आहे. आभा म्हणजे जीवनातील प्रकाश अंधारातून प्रकाशाकडे जाण्याच्या या प्रकल्पाचा पहिला टप्पात 8 मार्चला जागतीक महिला दिवशी सर्व गावातील स्त्रीयांचे संपुर्ण प्रकारची
मोफत आरोग्य तपासणी शासकीय वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डाॅ मिलींद कांबळे यांच्या पुढाकाराने व आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येईल यामध्ये डाॅ अविनाश चौधरी (किडणी तज्ञ),जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ वारे मॅडम, वैद्यकीय अधिक्षक डाॅ आर. के. राठोड,
डाॅ संध्या राठोड, डाॅ निपाने, डाॅ महाजन, डाॅ स्मिता चव्हाण, डाॅ सुप्रीया बन्सोड, डाॅ अकबानी, डाॅ गणेश पवार, डाॅ प्राची ढोले, डाॅ आसिया शेख, डाॅ प्रिती पेटकर, डाॅ अनुजा, डाॅ प्राजक्त लढे, डाॅ आचल सुखदेवे सहभाग घेतल्याची माहीती अंकीत नैताम यांनी यावेळी दिली.

बँकांकडून महिला बचत गटांना 1२ हजार कोटीचे कर्ज वाटप व शिवणक्लासचे प्रशिक्षण केलेल्यांना 500 शिलाई मशीन वाटप स्टेट बँक ऑफ इंडीया, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडीया, बँक ऑफ महाराष्ट्र यांचे कडून महिला बचत गटांना १२कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले व यावेळी त्यांच्या आवडीचा उद्योग लावण्यासाठी व तयार केलेल्या वस्तुंचा बाजार मिळावा यासाठी आभा प्रकल्पा मार्फत मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पुढाकाराने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती आभा प्रकल्पाच्या संयोजिका सौ स्मिता तिवारी यांनी दिली.
यावेळी पांढरकवडा येथील शिवण कामाची पदविका व प्रशिक्षण आभा प्रकल्पातुन पुर्ण केलेल्या 500 महिला व युवतींना शिलाई मशिनचे समाजातील सर्व स्तरातून व उद्योग समुहाकडून मिळालेल्या मदतीने करण्यात आले . या प्रकल्पाला पात्र शेतकरी विधवांना व तसेच आदिवासी समाजातील स्त्रीयांना व युवतींना अर्थ सहाय्य स्टेट बँक ऑफ इंडीया, गोदावरी मल्टीस्टेट अर्बन पतसंस्था, यवतमाळ अर्बन बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक,
सेंट्रल बँक ऑफ इंडीया, इंडीयन बँक, आमदार मदन येरावार, अब्दुल्ला सेठ गिलाणी, भाजप नेते सलिम खेताणी, श्री जगदंबा देवस्थान केळापूर, डाॅ सतिश चिरडे, डाॅ निलेश येलणारे, डाॅ मुन, डाॅ धात्रक, सुविधी सुराणा, अमिनसेठ राजाणी, रोहीत पाटील, गोपाल बाजोरीया, संतोष सिंघानीया, सतिश झाजेरीया, नितीन बाजोरीया, रिकब मुथा, सोनु अग्रवाल, काशीनाथ मिलमिले, नालमवार यांनी मदत दिल्याची माहिती आभा प्रकल्पाच्या संयोजिका सौ स्मिता तिवारी यांनी दिली.

या कार्यक्रमाला पालकमंत्री वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, डाॅ प्रतिभा तोडासे, डाॅ मिनल मायी, , सौ कल्पना चिंतावार, सौ अलका वेदपाठक, सौ अनुश्री वैद्य, सौ प्रभा सिंघानीया, सौ रजनी चव्हाण, सौ हेमलता डोंगरे, सौ वर्षाताई ठाकरे, सौ हेमलता मरापे, सौ उज्वला घावडे, सौ निशा राय, सौ दिपाली नक्षणे, सौ मिनाताई चितार्लेवार, सौ कल्पना मिंचेवार, सौ वंदना वद्देवार, सौ लता कछोटे, सौ अर्चना नस्कुलवार, सौ प्रभा पोद्दार हे उपस्थित होत्या .
==========================================================================

No comments:
Post a Comment