Monday, December 14, 2020

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील पदवीधर व शिक्षक मतदारसंघात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव म्हणजे मोदी विरूध्द एक जनमत !!-मोदीजीं च्या कारभारावरून उपस्थीत केले ज्वलंत प्रश्न !!-रा.स्व.संघ सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना किशोर तिवारी यांचे पुन्हा खुले पत्र

रा.स्व.संघ सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना किशोर तिवारी यांचे पुन्हा खुले पत्र

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील पदवीधर व शिक्षक मतदारसंघात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव म्हणजे मोदी विरूध्द एक जनमत !!-
मोदीजीं च्या कारभारावरून उपस्थीत केले ज्वलंत प्रश्न !!

दि. १४ डिसेंबर,२०२० 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांना शेतकरी नेते व महाराष्ट्राच्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन चे राज्य मंत्री दर्जा प्राप्त अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पुन्हा एक खुले पत्र लिहून महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील पदवीधर व शिक्षक मतदारसंघात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव म्हणजे पंतप्रधान नरेन्द मोदी विरूध्द एक "जनमत चांचण"
असल्याचे नमूद करून मोदीजीं च्या कारभारावरून सहा ज्वलंत प्रश्न या प्रत्रात उपस्थित करून पुन्हा एकदा राजकीय चर्चेला तोंड उघडले आहे !

परंपरागत मतदार संघात सुसंस्कृत शिक्षित लोकात झालेला दारुण पराभव म्हणजे मोदी यांचे धोरणाविरोधात एक व्यापक लाट दिसून आली आहे, हे तिवारी यांनी सप्रमाण विशद केले आहे.

आपल्या मुद्देसूद पत्रात तिवारी यांनी म्हंटले आहे की राष्ट्राच्या आणि विशेषत: महाराष्ट्र आणि आता उत्तर प्रदेश राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षातील हे त्यांनी डॉ मोहन भागवत यांना लिहिलेले ५ वे पत्र आहे. पत्र पुढे म्हणते की "आपण माझी मते किंवा ही पत्रे सार्वजनिक करण्याच्या माझ्या हव्यासाशी सहमत किंवा सहमतही होऊ शकणार नाही, परंतु संघाचा एक जुना स्वयंसेवक म्हणून आपल्या भारत मातेप्रती असलेले राष्ट्रीय हित आणि कर्तव्य म्हणून हा माझा प्रपंच व प्रयत्न असतो, जेणे करून सर्व सामान्य लोकांच्या आणि स्वयंसेवकांच्या भावना आपणा पर्यंत आणि सर्व समाजा समोर ठेवूनच व्यापक सर्व समावेशक चर्चा होवू शकते. म्हणून कुणीही माझ्या या प्रयासास अन्यथा घेवू नये. आज हे पत्र लिहिण्याचे कारण अत्यंत गंभीर आणि आवश्यक आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकाला मधे उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन प्रमुख राज्यांमध्ये आपला व्यापक जनाधार असलेल्या सुशिक्षित पदवीधर व शिक्षक मतदारांच्या तीव्र भावना प्रतिबिंबित झाल्याबद्दल, सर्व संघ स्वयंसेवक आश्चर्यचकित झाले आहेत. यातील विशेष संदर्भ हा पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ वाराणसी - (बनारस), अलाहाबाद-झांसी, गोरखपूर (उत्तर प्रदेश) - नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि अमरावती (महाराष्ट्र), इ. ठिकाणी झालेल्या पानिपताशी आहे " 

तिवारी यांनी कटाक्ष साधताना पुढे लिहिले आहे की भारतीय जनसंघाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून हे सर्व विधान परिषद मतदार संघात परंपरागत पने निवडल्या गेलेल्या संघ परिवार स्वयंसेवकांचा महान इतिहास आणि त्यांची परंपरा प्रत्येकाला लक्षात घ्यावी लागेल. या पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद जागांद्वारे स्वयंसेवकांचा विधिमंडळात प्रवेशाचा पूर्वी एकमेव मार्ग असायचा. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील उच्च सदनात या महत्वपूर्ण जागा भाजपने गमावल्या आहेत आणि ते देखील केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूपी मधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांच्या सरकार समक्ष आणि महाराष्ट्रातही, नागपुरातील सर्वात मजबूत संघ आणि नेटवर्क असल्यानंतर ही ! वाराणसी, अलाहाबाद-झांसी आणि गोरखपूरमध्ये भाजपाचे राज्य सरकार आणि नागपूर संघ मुख्यालयाची जागा आणि पुणे आणि अमरावती येथील दोन्ही जागा केंद्रीय आणि राज्य भाजपक्षांच्या घटकांना भारी झटका आहेत, कारण हे पदवीधर आणि शिक्षक हे विचारवंत घटक आहेत. म्हणून हे एक प्रकारे, आपण हे समजून घेतले पाहिजे की हे एक "मिनी जनमत" यूपी व महाराष्ट्राच्या सुमारे ६० लाखांहून अधिक लोकांची संख्या असलेल्या समाजातील अत्युत्तम वर्गाच्या भावनांचा नमुना सर्वेक्षण आहे.

तिवारी यांनी पुढे म्हंटले आहे की 
माझ्या नम्र मते, हे एक आव्हान आहे, कारण हे मतदार भारतीय समाजा चा सुसभ्य वर्ग आहेत - सुशिक्षित आणि सुजाण सुधारक, तसेच कर देणारे जे नेहमीच संघ-भाजपला पाठिंबा देत आले आहेत. ते दूर जाणे फार चिंतेचे कारण जरूर असावे. व्यापक मंथन हवेच !!

या भारी दारुण पतनास "सामान्य पराभव" मानले जाऊ शकत नाही, यदपी भाजपच्या मीडिया व्यवस्थापकांनी जातीय रंग देवून खरे कारण दडपून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु काही महत्त्वपूर्ण प्रश्न उभे राहतात , ते पुढील प्रमाणे : 

 १. या सर्वात मोठ्या ६० लाख बुद्धिजीवी सॅम्पल सर्वेक्षणातून प्रतिबिंबित झाल्यानुसार भारतीय समाजातील पदवीधर व शिक्षक या बुद्धिजीवी समाजाचा विश्वास आणि भरोसा भाजपाने गमावला आहे काय ?

 २. सुशिक्षित गरीब / मध्यमवर्गीय घटकांना पोळणारी पंतप्रधानांची धोरणे आणि मोठे आर्थिक संकट याचा हा परिणाम आहे का ?

 ३. पंतप्रधान मोदी पासून मोठ्या लोकसंख्येच्या वर्गाचा हळूहळू मोह भंग झालेला असून निष्कर्षांशिवाय उंच, पोकळ दावे, विरोधाभासी विधानांमुळे जनता आता कंटाळली आहे ?
 
४.  भाजप केवळ अंबानी / अदानी इत्यादी मोठ्या भांडवलदारांना / कॉर्पोरेट्सना मदत करत असल्याच्या संदेशामुळे पंतप्रधानांच्या प्रतिमेला मोठे ग्रहण लागले आहे काय ? 

५. खासकरुन कोविड (साथीच्या) साथीने ज्या पद्धतीने हाताळले गेले होते, त्या नंतर सामान्य जनतेला वेढीस धरून ते बरबाद होताना आपण मुक दर्शक झालो होतो काय ?

६. पंतप्रधानांच्या तथाकथित 'जादू'ने देशाला अपयशी ठरवले आहे - विशेषत: मुक - कट्टर धर्मनिरपेक्ष हिंदू, ज्यांनी आतापर्यंत जातीयतेवरील आणि लोकसंख्येच्या घटकांना लक्ष्य बनविणाऱ्या 'लव्ह-जिहाद 'सारख्या अत्यंत जातीयवादी फूट पाडणा धोरणांचा पाठपुरावा केला नाही, ते आता जातीय धर्मांध शक्तींना कंटाळून भाजपला धडा शिकवत आहेत काय ? 
या प्रश्नावर चर्चा करावीच लागेल !!

मला वाटते की या पैलूंचे मूल्यांकन केले पाहिजे आणि संघ परिवार- थिंक टँक मध्ये गंभीरपणे विचार झाले पाहिजेत, अण्यथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपावरील प्रभाव नाहीसा  होऊन एक बेछूट बेलगाम उन्माद माजण्याचा प्रकार घडेल. 

तिवारी यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिले आहे की "माझ्या शेवटच्या पत्रांमध्ये मी स्पष्टपणे निदर्शनास आणून देले होते की महाराष्ट्रातील काही लोकांची चौकडी, प्रखर हिंदुत्ववादी शिवसेनेला बाहेर काढण्यासाठी शिवसेनेला रोज सकाळ - संध्याकाळ लक्ष्य करून डीचविते, जेणेकरुन ही चौकडी पूर्ण सत्ता हस्तगत करू शकेल. या विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या प्रचंड पराभवा नंंतर "ओबीसी जाती" चे "ब्राह्मण" विरुद्ध एकत्रीकरण झाले, असा खोटा कांगावा करीत आहे, जे केवळ अर्ध सत्य आहे. खरे कारण 
चौकडी चा उन्माद आणि उच्छाद हा आहे. अमृता-वाणीच्या माध्यमातून पसरलेला अनावश्यक हस्तक्षेप आणि कलुशित विषाचा प्रकार बंद करण्याची विनंती मी केली होती. परंतु कोणतेही सुधारात्मक उपाय नाही ! असा संदेश पसरविला जात आहे की देव"इंद्र" आणि त्यांची "अमृता-वाणी"  राज्य भाजपाचे मालक आहेत. 
तेच आज विचार धारेला मारक ठरत आहेत. या सर्व गोष्टी वेळोवेळी नियंत्रित केल्या गेल्या असत्या तर संघ-भाजपाने अभिजात मतदारांचा विश्वास आणि भरवसा गमावला नसता. म्हणूनच, मला ठामपणे वाटते की, संघाने मोठ हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे,  ती आपली स्वतःची प्रतिमा, भाजपा आणि भारत माता चे हीत जतन करण्याची."

तिवारी यांनी पत्राचे शेवटी आठवण करुन दिली की " मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा कृषी सल्लागार असलो तरी मी संघ-भाजप आणि त्यांचे माजी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेशी जुने स्नेहसंबंध कायम ठेवले आहेत. मला वाटले, तुमच्या दरबारात मनातील तीव्र भावना व्यक्त केेली नाही तर मी आपल्या कर्तव्यामध्ये अपयशी ठरणार आहे, जगभरातील लाखो स्वयंसेवकांशी विचार जोडण्यासाठी हे पत्र जाहीरपणे सामायिक केले आहे...."
*******

संपर्क सूत्र : 
 किशोर तिवारी
 सेल: +919422108846
 ईमेल: kishortiwari@gmail.com
 नागपूर.
====================================================

महाराष्ट्र और उत्तरप्रदेश में स्नातक और शिक्षक निर्वाचन क्षेत्रों में विधान परिषद चुनाव में भाजपा की भारी हार याने, मोदी सरकार की नीति के खिलाफ जनमत संग्रह है !!-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत को किशोर तिवारी का एक और खुला पत्र (मूल ENGILSH पत्र और मराठी अनुवाद साथमे हैं )

प्रेस विज्ञप्ति

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत को किशोर तिवारी का एक और खुला पत्र (मूल ENGILSH पत्र और मराठी अनुवाद साथमे हैं )

महाराष्ट्र और उत्तरप्रदेश में स्नातक और शिक्षक निर्वाचन क्षेत्रों में विधान परिषद चुनाव में भाजपा की भारी हार याने, मोदी सरकार की नीति के खिलाफ जनमत संग्रह है !!

मोदीजी के प्रशासन से जुड़े छह ज्वलंत और अहम सवाल !!

 *********

 नागपुर, दि १४ दिसंबर,२०२०

किसान नेता और महाराष्ट्र के वसंतराव नाइक कृषि स्वावलंबन मिशन के राज्यमंत्री दर्जा प्राप्त अध्यक्ष किशोर तिवारी ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) के सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत को फिर से एक गंभीर खुला पत्र लिखा है। देश के दो प्रमुख राज्यों - उत्तर प्रदेश और महाराष्ट्र के ६० लाख पढेलिखे  मतदाता में हुए अप्रत्यक्ष व्यापक "जनमत संग्रह" का उल्लेख करते हुए, तिवारी ने अपने इस पत्र में मोदीजी के प्रशासन से जुड़े छह ज्वलंत प्रश्न और अहम सवाल पत्र में उछाल कर, एक बार फिर राजनीतिक चर्चा का मुंह खोल दिया है!
तिवारी ने कहा कि पुरखोसे पारंपरिक निर्वाचन क्षेत्र में शिक्षित नागरिकों में भाजपा की भारी हार, मोदी की नीति के खिलाफ एक व्यापक अंडर करंट / रोष का प्रतिक है, जिसकी चर्चा न हो इस लिए भाजपा के मिडिया मैनेजर दिन रात कसरत कर रहे पर सच्चाई छिपाई नहीं जा सकती !!
अपने सविस्तार पत्र में, तिवारी ने कहा कि डॉ. मोहन भागवत जी को पिछले दो वर्षों में लिखा उनका यह ५ वा पत्र है , जोकि देश और विशेष रूप से महाराष्ट्र और अब उत्तर प्रदेश राज्य की आज की राजनीतिक और सामाजिक पृष्ठभूमि पर लिखा गया है।
पत्र में आगे कहा गया है, "आप इन पत्रों को सार्वजनिक करने या मेरी विचारों से सहमत या असहमत हो सकते हैं, लेकिन संघ के एक पुराने अनुभवी स्वयंसेवक के रूप में, यह मेरी भारत माता के लिए, राष्ट्रीय हित और कर्तव्य में है, ताकि सभी आम लोगों में एक व्यापक और सर्व समावेशी चर्चा हो और पूरे समाज के सामने स्वयं की भावनाओं को साझा हो सके, इसलिए मेरी यह सकारात्मक पहल है। 
तिवारी ने आगे लिखा है कि आज इस पत्र को लिखने का कारण बहुत गंभीर और आवश्यक है। देश विदेश के सभी संघ स्वयंसेवक इन विधान परिषद चुनावों मै शिक्षित स्नातक और शिक्षक मतदाताओं की प्रदर्शित मजबूत भावनाओं को प्रतिबिंबित करने से चकित हैं! 
६० लाख बुद्धिजीवियों का व्यापक नमूना सर्वेक्षण-भाजपा सरकार ने विश्वास और भरोसा खो दिया
तिवारी आगे कहते हैं कि संघ परिवार के स्वयंसेवक, जो परंपरागत रूप से इन सभी विधान परिषद निर्वाचन क्षेत्रों में अब तक लगातार चुने गए हैं, भारतीय जनसंघ की शुरुआत से ही धरोधर रहे। इन स्नातक और शिक्षक के माध्यम से संघ स्वयंसेवकों को विधायिका में प्रवेश करने के लिए एकमात्र तरीका वर्षों से हुआ करता था। भाजपा ने उत्तर प्रदेश और महाराष्ट्र में विधान मंडल के चुनाव खों कर एक बड़े अहम सवाल को  अचानक खड़ा किया है !
वाराणसी में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के क्षेत्र में केंद्र की सरकार और यूपी के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ की सरकार के रहते गोरखपुर और महाराष्ट्र में, सबसे मजबूत गढ़ संघ और नागपुर में भाजपा नेटवर्क होने के बावजूद अपनी महत्वपूर्ण सीटें खो दी हैं ! वाराणसी, इलाहाबाद-झांसी और गोरखपुर और पुणे और अमरावती दोनों में भाजपा की राज्य सरकार और नागपुर संघ मुख्यालय, केंद्रीय और राज्य भाजपा के लिए एक बड़ा झटका है, क्योंकि ये स्नातक और शिक्षक विचारशील तत्व हैं। तो एक तरह से, हमें यह समझना होगा कि यह "मिनी जनमत संग्रह" है, जो ६० लाख से अधिक की आबादी के साथ यूपी और महाराष्ट्र में कुलीन वर्ग की भावनाओं का एक नमूना सर्वेक्षण साबित हुआ है। जो भाजपा के लिए मानो चार सौ चालीस किलो वॉट का झटका लगा हो !!
तिवारी ने कहा, "मेरी विनम्र राय में, यह एक चुनौती है, क्योंकि ये बुद्धिजीवी  मतदाता भारतीय समाज के एक सभ्य वर्ग हैं - अच्छी तरह से शिक्षित और बुद्धिमान, सुधारक, साथ ही करदाताओं जिन्होंने हमेशा संघ-भाजपा का समर्थन किया है।" यह चिंता का कारण होना चाहिए। व्यापक मंथन की आवश्यकता है, यह छिपा नहीं होगा !!
विशालतम पतन और करारी हार असामान्य हैं !!
 इस करारी हार और पतन को "सामान्य हार" नहीं माना जा सकता है, हालांकि भाजपा के मीडिया प्रबंधकों ने "ओबीसी बनाम ब्राह्मण" का एक सरल नस्लीय घोल देकर वास्तविक कारण को दबाने की कोशिश की है, लेकिन कुछ महत्वपूर्ण सवाल बने हुए हैं। :
छह यक्ष प्रश्न-क्या मोदी सरकार लोगों का विश्वास और भरोसा खो रही है?
१ क्या भाजपा ने स्नातक और शिक्षकों के भारतीय समुदाय का विश्वास और भरोसा खो दिया है, जैसा कि ६० लाख बुद्धिजीवियों के सबसे विशालतम नमूने सर्वेक्षण में परिलक्षित होता है?
२.क्या यह प्रधान मंत्री की नीतियों का परिणाम है कि अच्छी तरह से शिक्षित गरीब / मध्यम वर्ग के लोग इसे एक बड़ा वित्तीय संकट के लिए जिम्मेदार मानते है?
३. प्रधानमंत्री मोदी से, आबादी के एक बड़े हिस्से का मोह धीरे-धीरे छिन्न-भिन्न हो गया है और जनता अब बिना निष्कर्ष के ऊँचे, खोखले दावों, विरोधाभासी बयानों से तंग आ गई है?
 ४. क्या प्रधानमंत्री की छवि इस संदेश से धूमिल हो रही है कि बीजेपी केवल बड़े पूंजीपतियों / कॉरपोरेट्स जैसे अंबानी /अडानी आदि की मदद कर रही है ?
५ . क्या हम एक मूक दर्शक बन गए, खासकर उस तरीके के बाद जब कोविड (साथी रोग) को गैरजिम्मेदाराना संभाला गया, जब आम जनता को घेर लिया गया और बर्बाद कर दिया गया?
६. प्रधान मंत्री के तथाकथित 'जादू' ने देश को विफल बना दिया है - विशेष रूप से गूंगे - धर्मनिरपेक्ष हिंदुओं ने, जिन्होंने अब तक जातीय और धार्मिक तत्वों को लक्षित करने वाले 'लव-जिहाद' जैसी अत्यंत जातिवादी विभाजनकारी नीतियों का पीछा नहीं किया है, अब जातीय कट्टरता से तंग आ चुके हैं ?
इन सभी अहम सवाल पर गम्भीर चर्चा करनी होगी !!
 मुझे लगता है कि इन पहलुओं का संघ परिवार-थिंक टैंक में मूल्यांकन और गंभीरता से विचार करने की आवश्यकता है, अन्यथा भाजपा पर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का प्रभाव गायब हो जाएगा और एक उग्र उन्माद कायम हो जाएगा।
चौकड़ी का प्रताप और "अमृता वाणी" अब रोकना होगा !!
तिवारी ने अपने पत्र में आगे लिखा है कि "मेरे पिछले पत्रों में, मैंने स्पष्ट रूप से कहा था कि महाराष्ट्र भाजपा मे कूछ लोगों की चौकड़ी, हिंदुत्ववादी शिवसेना को हर रोज सुबह और शाम  लगातार रूप से  शिवसेना को प्रताड़ित कर बाहर निकालने के लिए लक्षित करती है, ताकि पूरी निरंकुश सत्ता को हासिल करने का स्वप्न पूरा हो जाए।" यह गलत दावा है कि विधान परिषद चुनाव में भारी हार का कारण "ब्राह्मणों" के खिलाफ "ओबीसी जाति" है, जो केवल आधा सच है , हार का मुख्य कारण तो सिर्फ और सिर्फ चौकड़ी का उन्माद है। राजनैतिक मामलों में घरवाली का अनावश्यक हस्तक्षेप और "अमृता-वाणी" के माध्यम से फैले हुए विषैले प्रकार को रोकने का अनुरोध मैंने हमेशा किया था। लेकिन कोई सुधारात्मक समाधान नहीं है ! अब यह संदेश फैलाया जा चुका है कि भगवान "इंद्र" और उनके "अमृता-वाणी" राज्य भाजपा के पूर्ण मालिक हैं। बाकी सब नगण्य गुलाम हैं !! यह वही है जो आज विचारों के प्रवाह को मार रहा है। अगर समय-समय पर इन सभी चीजों को नियंत्रित किया जाता, तो संघ-भाजपा को कुलीन बुद्धिजीवी मतदाताओं का भरोसा और विश्वास नहीं खोना पड़ता।
इसलिए, मेरा दृढ़ विश्वास है कि संघ के हस्तक्षेप का समय है, अपनी छवि बचाने के लिए, भाजपा और भारत माता और राष्ट्र के हितों के लिए। ”
 पत्र के अंत में, तिवारी ने कहा, "हालांकि मैं मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे का कृषि सलाहकार हूं, लेकिन मैंने संघ-भाजपा और इसके पूर्व सहयोगी शिवसेना के साथ पुराने संबंध बनाए रखे हैं। दुनिया भर के लाखों स्वयंसेवकों जो मेरे साथ जुडे है, उनके के लिए पत्र को खुले तौर पर साझा किया गया है...."
 *******
 संपर्क सूत्र:
किशोर तिवारी 
सेल: +919422108846
ईमेल: 

🙏🙏🙏🙏🙏

=================================================================

Original Letter 

===============================================================

Respected 

Param-Pujya 

Dr. Mohan ji Bhagwat, 

Saprem Vande Mataram....! 

This is my 5th letter to you in the last two years in the political and social background of the our Nation and especially of the State of Maharashtra & now Uttar Pradesh.

Sir, you may or may not agree with my views or my insistence of making these letters public, but I attempt to do it in the national interest and duty towards Our Bharat Mata, as they are based upon certain relevant cause of actions which as RSS Swayamsevak, I consider prudent to raise.

The cause of writing this letter is extremely relevant.

Every RSS Swayamsevak is  shocked by the results of the recently-concluded Legislative Council Elections in two most critical and major states of India - Uttar Pradesh and Maharashtra - and the public sentiments reflected there from.

My Special reference is the Graduates and Teachers Constituency in : Varanasi – (Benares), Allahabad-Jhansi, Gorakhpur (UP) - Nagpur, Pune, Aurangabad and Amravati (Maharashtra), etc.

Every one has to recall the great history & tradition of our Sangh Pariwar volunteers who were elected time and again to the legislature since the days of the Bharatiya Jan Sangh, through these Graduates & Teachers Legislative Council seats, which was the Swayamsevaks' only route to the Upper House in UP and Maharashtra....

This time the BJP has badly lost all above prime seats, and that too with the Prime Minister Narendra Modiji govt at Centre and Chief Minister Yogi Adityanath ji in UP and so as in Maharashtra, even after strongest team & network at Nagpur !

The losses in Varanasi, Allahabad-Jhansi and Gorakhpur with a BJP state govt, and Nagpur, the seat of RSS HQ and also both seats at Pune and Amravati, are huge jolts for the Central and State party units, as these Graduates and Teachers segments are the pillars of our support.

In a way, you must appreciate the fact that it is also a sample survey of sentiments of the most qualified big strata of society, constituting more than 60 Lakhs people spanning UP & Maharashtra, like a 'Mini-Referendum'.

In my humble opinion, this calls for an open debate, since these voters are cream of Indian society – educated and well aware reformers, plus tax-payers who have always been supporting RSS-BJP.

This loss cannot be treated as a ‘normal defeat’, as being propagated by BJP media managers, but raises some vital questions viz :

1. Has BJP forfeited the faith & confidence of cream of India society as reflected from this largest sample survey ?

2. Is it repercussion of failure of the PM’s policies & big economic crisis that burns educated poor/middle-class sections ? 

3. Are the masses tired of the tall, hollow claims, contradictory statements by PM & his Team, without tangible ground results, with complete disillusionment in huge sections of population slowly since 2014 ?
 
4. Is it due to a message that the BJP is only helping Big Capitalists/Corporates like Ambani/Adani/etc, leading to big anguish against PM, especially after the manner in which Covid Pandemic was (mis)handled, hitting the Common Masses, Migrants, etc. ? 

5. Has the PM’s so-called ‘magic’ failed the nation - especially the silent, non vocal Secular Hindus, who no longer back his extremely  communally divisive policies, things like 'Love-Jihad', targeting sections of the population on caste and communal lines, which RSS never propogated ?

I feel these aspects must be assessed & seriously debated in the Sangh Parivar think tank, at least, or the RSS may lose its influence over the BJP.
In my last letters, I categorily pointed out how the BJP's 'power hungry coteri' in Maharashtra of a few people keep targetting Shiv Sena daily to push Sena out so they can grab full power. This has backfired with the big loss in this MLCs elections. The cotery is now justifying it as consolidation of "OBC castes" against "Brahmins", which in only partly true, since it exposes & reflects on the state leadership badly ! 
I had even requested you check the undue interference and venrom spread through the "Amruta-vani" which the common people have resented. But NO corrective measures are visible and the message being spread is Lord "Indra" & his "Amruta-vani" are practically owners of the state BJP.
If all this was controlled in nick of time, the RSS-BJP would not have forfeited the faith & confidence of the elite voters. 
Hence, I strongly feel, this is time for a Big Intervention by RSS - to save its own image, the BJP and Bharat Mata.

Though I am Agriculture Advisor to Hon CM Uddhavji Thackeray, I retain my old warm ties with RSS-BJP, and its ex-ally Shiv Sena. I felt, I would be failing in my duty not to express my deep feelings in your darbar, sharing it in public domain too so to connect views with lakhs of Swayamsevaks across globe.

I shall be seeking your time to meet you personally. 

Warms Regards, 

Yours Sincerely, 

Kishore Tiwari
Cell : +919422108846
NAGPUR.
=============================
मराठी अनुवाद 
====================
 रा.स्व.संघ सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना किशोर तिवारी यांचे पुन्हा खुले पत्र
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील पदवीधर व शिक्षक मतदारसंघात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव म्हणजे मोदी विरूध्द एक जनमत !!* 
मोदीजीं च्या कारभारावरून उपस्थीत केले ज्वलंत प्रश्न !!
*********
नागपूर, दि. १४ डिसेंबर, 