Wednesday, June 14, 2017

महाराष्ट्राच्या शेतकरी कर्जमाफीसाठी केंद्र सरकारने ३२ हजार कोटीचे विषेय पॅकेज द्यावे - शेतकरी मिशनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे


महाराष्ट्राच्या शेतकरी कर्जमाफीसाठी केंद्र सरकारने ३२ हजार कोटीचे विषेय पॅकेज द्यावे - शेतकरी मिशनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे  

नागपूर: दिनांक १४ जुनं २०१७ 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने ११ जूनला जून रोजी शेतीवरील ३२ हजार कोटीची  पीक कर्ज माफीची मोठी घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जैटली  यांनी ही पीककर्ज माफी महाराष्ट्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पातून द्यावी अशी घोषणा बँकांचा बैठकीनंतर केली यावर महाराष्ट्र सरकारने शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात  कृषीसंकट कमी करण्यासाठी नियुक्तकेलेल्या शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आपली चिंता पंतप्रधान नरेंद्र    मोदींकडे मांडली असुन कृषीपतपुरवडा हा विषय केंद्राचा असल्यामुळे व भारतामध्ये शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट सर्वात गंभीर असुन  भाजपचे सरकार असलेल्या राज्यात उत्तरप्रदेश सरकारने  पंतप्रधान नरेंद्र    मोदींयांच्या निवडणुक आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी दिलेली ३९ हजार पीक कर्ज माफीची घोषणेनंतर शेतकऱ्यांचे असंतोष व कृषिसंकटावर तात्पुरता तोडगा काढण्यासाठी राजकीय दबावाखाली घेतला असुन आता केंद्राने राज्यांना वाऱ्यावर सोडणे म्हणजे नवीन आर्थिक निर्माण करणे असुन पंतप्रधान नरेंद्र    मोदीं यांनी या गंभीर समस्येवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी उत्तर प्रदेश ,महाराष्ट्र ,मध्यप्रदेश ,राजस्थान या भाजपचे सरकार असणाऱ्या राज्यांना  तात्काळ दिलासा द्यावा नाहीतर शेतीवरील ३२ हजार कोटीची  पीक कर्ज माफीची  पूर्तता करण्यासाठी सरकारच्या सर्व लोककल्याणकारी व विकासाच्या योजनानां कात्री  लागेल तसेच कृषीसंकट दुर  करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या सर्व योजना मागे पडतील तरी भारत सरकारने महाराष्ट्र सरकारला ३२ हजार कोटीचे विषेय पॅकेज द्यावे अशी मागणी शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली असुन 
महाराष्ट्रात १३  दशलक्ष शेतकरी कुटुंबे आहेत त्यापैकी १० दशलक्षलहान आणि सीमांत आहेत (2 हेक्टेर होल्डिंगपेक्षा कमी). जवळजवळ ९ दशलक्षशेतकर्यांना बँकेकडून कर्जे मिळतात किंवा औपचारिक जाळ्याद्वारे समाविष्टकेले जातात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने ही आकडेवारी लक्षणीय वाढविली आहे .महाराष्ट्राचा आज एकूण कर्ज ४.१३ लाख कोटी रुपये आहे. ओझे सहन करणे किंवा योजना आकार कमी करणे किंवा कल्याण योजना चालविणे  किंवा दोन्ही करणे अधिक श्रेयस्कर करण्यासाठी सरकारसमोर फारच कमी पर्याय आहेत असुन सरकारी  पब्लिक सेक्टर बॅंकांनी म्हटल्याप्रमाणे ते अधिकृत ऑर्डर  नसल्यामुळे कर्जाचे पुनर्गठन करू शकत नाहीत. हा ऑर्डर केंद्र किंवा रिझर्व्ह बँकेकडून आला पाहिजे. अर्थमंत्री  म्हणतात  की  माफीसाठी पैसा  नाही. रिझर्व्ह बॅंकेने असा दावा केला आहे की कर्जाची सूट वित्तीयदृष्टय़ा अशक्य आहे महाराष्टाला या कर्जमाफीच्या रकमेची  प्रतिपूर्तीची हमी आपण तात्काळ द्यावी 
 अशी मागणी शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली असुन 
रिझर्व्ह बँकेकडून व सरकारी  पब्लिक सेक्टर बॅंकांनी भारताच्या भांडवलदारावर असलेल्या १२ लाख कोटीच्या थकीत कर्जावर घेतलेल्या भूमिकेचा विपरीत भूमिका कृषी कर्जमाफ़ीघेण्यात येत असुन बँकांनी कृषी पतपुरवडा देतांना आजपर्यंत सुमारे १० लाख कोटीचा घोळ केला असुन सध्या कृषी पतपुरवड्याचे सर्व  रिझर्व्ह बँक  व सरकारी  पब्लिक सेक्टर बॅंकांची देणं असल्याचा गंभीर आरोप तिवारी यांनी केला असुन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्राचा काया पालट करण्यासाठी आज केंद्राने ३२ हजार कोटीचे विषेय पॅकेज तात्काळ द्यावे  काळाची गरज असल्याची  मागणी किशोर तिवारी यांनी केली असुन 

Monday, June 12, 2017

महाराष्ट्राच्या पिककर्जमाफीचे शेतकरी मिशनकडुन स्वागत मात्र विदर्भ व मराठवाड्याच्या आत्महत्याग्रस्त भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी

महाराष्ट्राच्या पिककर्जमाफीचे शेतकरी मिशनकडुन स्वागत मात्र विदर्भ व मराठवाड्याच्या आत्महत्याग्रस्त भागातील  कोरडवाहू  शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी 
दिनांक -१२ जुनं २०१७

महाराष्ट्र सरकारने घॊषीत केलेल्या ३० हजार कोटीच्या पीककर्जमाफीच्या घोषणेचे  वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी स्वागत केले असुन या पीककर्जमाफीचा २००८च्या  युपीए  सरकारच्या कर्जमाफी सारखा पश्चिम महाराष्ट्राच्या  शेतकऱ्यांनाच होणार नाहीना अशी भीती व्यक्त करीत विदर्भ व मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त भागात ५ एकराची अट न ठेवता सरसकट पीककर्ज देण्याची मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केली असुन या पीककर्जमाफीत विदर्भ व मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त भागाचा विषेय लक्ष देण्यात येणार असल्याची माहीती देवेन्द्र फडणवीस यांनी दीली असल्याची माहीती तिवारी यांनी निवेदनात दिली आहे . 
सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या  शेतकऱ्यांनवर  ५ एकरावर सरासरी ५ लाख पीककर्ज असुन विदर्भ व मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त भागात सरासरी ५०हजार  पीककर्ज  असल्याने व शेतकरी आत्महत्यांचा बाजार करुन पश्चिम महाराष्ट्राचे शेतकरी नेते करीत असल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत असुन  कारण २००८च्या  युपीए  सरकारच्या कर्जमाफीचा अनुभव त्यांचा असुन त्याची  पुनरावृत्ती टाळण्याची विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 
२००८च्या  युपीए  सरकारच्या कर्जमाफीचा फायदा  बँकांनी आपला एनपीए कमी करण्यासाठी केला होता म्हणुन बँकांनी कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्याना  सर्व शेतकऱ्यांना तात्काळ पीककर्ज देण्याची मागणी तिवारी यांनी केली आहे तसेच  नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना  सुद्धा कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा व आयकर भरणाऱ्या व पगारदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभापासुन वंचीत ठेवण्याची मागणी सुद्धा तिवारी यांनी केली आहे .  राज्य सरकारने फक्त अल्पभूधारकांना कर्जमाफी तात्काळ देण्याचा घोषणा केली आहे   त्याची अंमलबजावणी तात्काळ  होण्याची शक्यता नाही कारण बँका आर बी आई च्या आदेशाची वाट पाहत आहे यामुळे शेतकरी  एकूणच संभ्रमावस्थेमुळे त्यांचे  नैराश्य व अडचणी जास्तच झाल्या आहेत  गेल्या वर्षी मायक्रो फायनान्स कंपन्यांनी ४०० ते ५०० कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्यात वाटल्याचीही आकडेवारी आहे. त्या कर्जाची परतफेड पूर्णपणे होऊ शकली नाही. खरीप पीक कर्ज वाटपाला गती नाही. पेरणीची कामे तोंडावर आली आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सावकारांकडे हात पसरावे लागतील आणि पुन्हा ते त्यांच्या तावडीत सापडतील. कर्जाच्या दृष्टचक्रातून शेतकरी बाहेर न पडल्यास पुन्हा आत्महत्या वाढण्याची भीती आहे. नाबार्डने पॅकेज न दिल्यास स्थिती अधिकच खराब होणार आहे असे मत  तिवारी यांनी व्यक्त  केले आहे 

हंगाम तोंडावर असतानाही संपूर्ण महाराष्ट्रात उद्दिष्टांच्या तुलनेत केवळ २४ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. कर्ज वितरणाला वेग आणण्यासाठी प्रशासनाने आता कर्ज वाटप शिबिराचे आयोजन केले आहे. परंतु त्याला बँकांकडून अल्प प्रतिसाद  मिळत असल्याने विदर्भ, मराठवाड्यात कृषी संकट अधिक गंभीर होणार असल्याचा अहवाल तिवारी  यांनी सरकारला दिला आहे.
पश्चिम विदर्भातील पीक कर्ज वाटपाला अजूनही गती मिळालेली नाही. उत्तर प्रदेशात कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी संभ्रमावस्थेत कर्जाची परतफेड न करणे, बँकांची वसुली कमी होणे या सर्व बाबींचा परिणाम कर्ज वितरणावर झाला आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना सावकारांकडे धाव घ्यावी लागेल आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होईल, अशी भीतीही तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
.

Sunday, June 11, 2017

Farm Loan Waiver -Task force urged CM to include all debt trapped dry land farmers of Vidarbha and Marathwada

Farm Loan Waiver -Task force urged CM to include all debt trapped dry land farmers of Vidarbha and Marathwada 
Dated 11th June 2017
Kishor tiwari Farm activist who is as chairman of special task force formed by Govt. of Maharashtra to address  prevailing agrarian crisis and to redress the issue of  ongoing farmers suicides of dry land drought affected   farmers of 14 districts of west Vidarbha and Marathwada in massage to Maharashtra chief minister Devendra Fadanvis has welcomed decision of giving farm loan waiver to Maharashtra farmers but urged him to cover all farmers of region without any condition of land holding as earlier National mega farm loan waiver given by UPA Govt. in 2008-09 has 2 hector limits which kept most of crisis driven and distressed of  farmers of Vidarbha and Marathwada and same criteria of small and marginal is repeated will keep most of dry land drought affected   farmers of 14 districts of west Vidarbha and Marathwada.
In response to the message of prevailing concern of more than 4 million  dry land drought affected   farmers of 14 districts of west Vidarbha and Marathwada regarding stringent condition of putting land holding limit of 2 hector  , chief minister Devendra Fadanvis has assured him that as he has raised issue of unjust happened with dry land farmers of Vidarbha and Marathwada national mega farm loan waiver given by UPA Govt. in 2008-09,this time due care will be taken to protect interest to address the farm debt issue of dryland farmers who are having land but very low earning  ,Tiwari added.
Farm task force has urged chief minister Devendra Fadanvis if blanket loan to all distress farmers more than 4 million  dry land drought affected   farmers of 14 districts of west Vidarbha and Marathwada then keep land holding limit up to 5 hector for dry land farmers if it is kept 2 hector for farmers with irrigation facility or farm loan with blanket limit up to Rs.two lakh farm debt is given most of crisis driven and distressed of  farmers of Vidarbha and Marathwada will be covered who are in deep trouble and will keep rich farmers out to network loan waiver, Tiwari urged .
Tiwari recalled that when National mega farm loan waiver given by UPA Govt. in 2008-09 was given most of it’s benefits of taken away by rich farmers and banks to clear out their NPA and hence it should legitimate compulsion to fresh credit to all farmers whose farm loan has waived of to avoid the misuse of farm loan waiver .
Tiwari also urged CM to give special farm loan waiver incentives to farmers who have been repaying crop loan regularly and exclude farmers who are paying income tax and earning other than agrarian activity.RBI should put compulsory for all PSU Banks to give fresh crop loan every farmers who has been  given loan waiver by the state ,Tiwari added. 

Friday, June 9, 2017

Deadly protests in India highlight despair of poor landless farmers-Reuters


Deadly protests in India highlight despair of poor landless farmers

http://www.reuters.com/article/us-india-landrights-protests-idUSKBN1901IZ

By Rina Chandran

MUMBAI (Thomson Reuters Foundation) - The killing of five farmers in clashes with police in central India exposes the plight of landless peasants struggling to pay back debt with meager earnings from lower produce prices, activists say.

Low prices for produce such as lentils and cereals amid a glut in supply have triggered protests by farmers in central Madhya Pradesh state and neighboring Maharashtra, where officials have said they will waive loans of some defaulting farmers.

But the waivers will only benefit farmers who own land and do not address the main reasons for farmers' distress including landlessness and the small size of holdings, said Kishor Tiwari, head of a committee set up by the Maharashtra government to address farmers' issues.

"Lease holders who cultivate others' land cannot avail of debt waivers, and they will continue to suffer until the government tackles reform of the farm economy," he said.

"The state must find a way to determine who the real cultivator is, and see that they get relief."

The five farmers shot dead in Madhya Pradesh when police opened fire to disperse a protest did not own the land they cultivated, the Indian Express daily reported on Friday.

About two-thirds of India's 1.3 billion people depend directly or indirectly on farming for their livelihoods.

Prime Minister Narendra Modi has promised to double farmers' incomes over the next five years with a slew of policies.

Over the past decade, tens of thousands of farmers have killed themselves across the country, with "bankruptcy or indebtedness" cited as the main reason in official data.

Most of these farmers were tenants who did not own the farmland, and therefore did not qualify for benefits such as subsidized loans or crop insurance, said Raghu Pillai, head of the land and livelihood hub at advocacy group ActionAid India.

"Tenant farmers are not even recognized as farmers, and because they don't have the title to the land, they cannot get anything - not even compensation when they are dead," he told the Thomson Reuters Foundation.

"We need changes in the tenant law to give them recognition and benefits."

Several Indian states, including Madhya Pradesh, are adopting a model land leasing law aimed at giving tenant farmers greater access to benefits such as credit, but the move is opposed by landowners who say it jeopardizes their rights.

(Reporting by Rina Chandran @rinachandran, Editing by Alisa Tang. Please credit the Thomson Reuters Foundation, the charitable arm of Thomson Reuters, that covers humanitarian news, women's rights, trafficking, property rights, climate change and resilience. Visit news.trust.org to see more stories.)

Tuesday, June 6, 2017

Indian Agrarian Crisis-Core issues not addressed: Kishor Tiwari - The Hindu

Core issues not addressed: Kishor Tiwari

http://www.thehindu.com/news/national/other-states/core-issues-not-addressed-kishor-tiwari/article18730535.ece
JUNE 06, 2017 16:26 IST
Prominent agriculture activist and the current chairman of the Maharashtra government’s committee on farmers’ distress Kishor Tiwari has slammed the Central and the state government for “neglecting the core issues of farmers”. In an exclusive interview to The Hindu, Mr. Tiwari also said that the last three years have seen only “announcements”. Excerpts:
How do you look at the current farmers’ unrest and protest in Maharashtra?
This is a genuine protest with genuine demands. The basic demand is of increasing their income and the perception was that this government will take it seriously; but in the last two-three years, only announcements have come. The demands of the farmers should be addressed seriously. We have been working as their (government’s) consultants to address these issues but the government’s bureaucrats extremely are insensitive towards the farmers’ issues.
Do you mean to say that Narendra Modi and other BJP government’s, who promised to double the farmers’ income, have still not delivered on their promises?
We tried our level best to increase the productivity of farmers. In Maharashtra, we had record production. Agriculture growth is almost in double digits now but the concern is that the farmer’s income has dropped continuously. The doubling of farmers’ income will be our core issue now. It will take time. But The accountability of the people responsible for such collapse (in income of farmers) should be fixed. My concern with the executive is their insensitivity to the cause (of farmers). When farmers have done tremendously well, what are the reasons behind the collapse in their income? Who manages manipulation in prices of the farm produce? Why were the pulses imported despite high production forecast? Who took that decision? Even after the bumper production, the intervention by the state was poor. The NAFED and FCI were not at all ready for this. They did not open procurement centres on time and farmers were forced to sell their produce in the open markets. Farmers’ income is not increasing but the cost of livelihood has increased. This has led to a collapse of the rural economy and the state has to address it.
The government was not prepared for the bumper crop?
No. The government was, but bureaucrats were not. The need of the hour is to bring drastic changes in policies. The priorities of development need to change. As an agriculture activist, I can see no difference in the NDA government’s and the UPA government’s basic priorities with regard to development. They are developing metros but not the rural economy. However, I think the BJP and Prime Minister Narendra Modi are the only hope because the Congress did not change the policies. Some core issues need to be addressed. First, is the cost. In an open economy, the minimum support price is a hypothetical concept. There are large variations in the MSP and the market price. Who will take the burden of subsidies? The farmers’ distress is prevailing because their core issues are not being addressed and the bureaucrats are happy in counting the reasons.
What have you recommended to the government?
I have recommended that that credit cycle should be of five years. If you cannot increase the debt paying capacity, you have to give loan waiver after every three years. But it should not be because of political compulsions. The bailout packages are a must and should be given at a critical time. Even the last loan waiver did not resolve the crisis. The hostile environment in terms of credit should change. The opposition parties will demand loan waiver but it is their political immaturity. Surprisingly, the state government also supported it and announced it. The dry land farmers’ limit should be five hectares if you are not giving a blanket loan waiver. The farmers, who were excluded from earlier loan waivers and who are regularly paying their debt, should be given incentives so that a culture of repayment is developed. Loan waiver will not solve all the issues. The state has to go in detail to study the factors affecting the rural economy.
We are now seeing unrest in prosperous farming areas like Western and North Maharashtra.
Because of the mismatch in farming expenses and income. The farmers’ debts are increasing and no one is coming to their rescue. The state has to understand that unless and until the farmers won’t get the return on their investment, this won’t stop. They talk of developing market mechanism but what has happened in the last three years has to be analysed first. How many value addition projects have been materialised? Where are the market linkages? One has to understand that these are the core issues. If the people are agitating, their concerns should be listened to carefully. They need to bring a focused program to increase farmers’ incomes. No agriculture supporting activity is happening now. The state should have more concern for the people living in villages because the life of a farmer is worse than farm labourers now. The cost of living has increased tremendously and many farmers’ families are starving.
So you are not happy with the BJP government’s policies with respect to the farmers?
I don’t see any drastic change in the policies (of BJP government) with regard to the farmers. The previous government’s policies are still being implemented. You need to change your focus to improve the rural economy. Unless and until we have a protected economy for rural masses and address the issue of cost of the farm produce, things won’t change. The priorities of the development should be focused on the crisis. The investments should be in the rural sector which we had promised. And it is not happening. Otherwise, why would there be this unrest.
You once filed a petition in the high court that farm-related data should be continuously updated on the government website. It is still not happening.
The government is not concerned about updating the facts. This had happened during my career as an activist. The bureaucrats are really lethargic. If innocent people are killing themselves without any reason, there should be accountability. The grievances should be addressed at the local level itself, but it is not being done. The corruption levels are rotting the administrative structure.
What does the data say about farmers’ suicides?
Some districts have seen a decrease, but some have seen an increase in farm distress. The concerns are still there. Innocent people are still killing themselves. As the mission's chairman, I won’t say it has stopped. It will take time. And you need to address the core issues to solve it. You have to increase the income and reduce the cost of living; you have to give job opportunities and bureaucrats should be held accountable. Otherwise, the governments will go on changing but the core issues will remain. The prevailing environment in the county will not give more chances, because the unrest, that I am looking at, is leaderless. This is the people’s unrest.
===========================================

Monday, June 5, 2017

पीककर्ज वाटपाच्या गंभीर संकटामुळे विदर्भ मराठवाड्यात कृषी संकट वाढणार -किशोर तिवारी

पीककर्ज वाटपाच्या गंभीर संकटामुळे  विदर्भ मराठवाड्यात कृषी संकट वाढणार -स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचा सरकारला इशारा
दिनांक -५ जुनं २०१७  
पश्चिम विदर्भातील पीक कर्ज वाटपाला अजुनही गती मिळालेली नाही. कर्जमाफीविषयी मंत्र्यांची बेजबाबदार विधाने आणि त्यामुळे शेतकर्यांनी संभमावस्थेत कर्जाची  परतफेड न करणे, बँकांची वसुली कमी होणे या सर्व बाबींचा परिणाम कर्ज वितरणावर झाला असून या स्थितीत शेतकर्र्यांना अखेरीज खाजगी सावकारांकडे धाव घ्यावी लागेल आणि शेतकर्र्यांच्या आत्महत्या वाढतील अशी भिती स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अद्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. 
संपुर्ण महाराष्ट्रात उद्दीष्टांच्या तुलनेत केवल १४ टक्केच कर्जवाटप झाले आहे. कर्ज वितरणाला वेग आणण्यासाठी प्रशासनाने आता कर्ज वाटप शिबिराचे आयोजन केले आहे परंतु त्याला बँकांकडून मिळत असलेला असहकार्य  या पार्शव भुमिवर  किशोर तिवारी यांनी कृषी संकट शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ मराठवाड्यात अधिक गंभीर होणार असा अहवाल  सरकारकडे दिला असुन  , उत्तर प्रदेशात कर्जमाफी झाल्यानंतर येथील राजकीय नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या. शेतकऱ्यांनी  कर्जाची परतफेड करण्यासाठी हात आखडता घेतला. त्यामुळे बँकेचे अधिकारी हे जिल्हा प्रशासनाकडे वसुलीसाठी मदत करा, असा तगादा लावत आहेत. यावेळी कर्ज वितरण विस्कळीत होऊन गेले आहे. सरकारने पतपुरवडा तात्काळ नियमित करणे व त्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देणे काळाची गरज झाली आहे .  
जे शेतकरी कर्जाची नियमीत परतफेड करतात, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. आता राज्य सरकारने अल्पभुधारकांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आक्टोंबर मध्ये होऊ शकेल त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात कर्जमाफी नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. पण, एकुणच संभ्रमावस्थेमुळे शेतकर्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी मायक्रो फायनान्स कंपन्यांनी एकेका जिल्ह्यात ४०० ते ५०० कोटी रूपये वाटले. त्या कर्जाची परतफेड पुर्णपणे होऊ शकली नाही. खरीप पीक क्रज वाटपाला गती नाही. पेरणीची कामे तोंडावर आली आहेत. अशा स्थितीत शेतकर्र्यांना सावकाराकडे हात पसरावे लागतील आणि पुन्हा ते त्यांच्या तावडीत सापडतील. कर्जाच्या दृष्टचक्रातुन ते बाहेर न पडल्यास पुन्हा आत्महत्या वाढण्याची भिती आहे. नाबार्डने पँकेज न दिल्यास स्थिती अधिकच खराब होणार आहे असे सांगुन तिवारी यांनी सरकार आणि शासकीय यंत्रणेवरही जोरदार टिका केली आहे. 
जो पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न व  क्रयशक्ती वाढणार नाही, तो पर्यंत तो आर्थिक आरिष्टातुन बाहेर पडू शकणार नाही शेतकऱ्यांनी  उत्पादन वाढविले, पण त्यांचे उत्पन्न दुप्पट झाले काय हा प्रश्न आहे. याची जबाबदारी राजकीय नेत्यांना व अधिकार्यांना घ्यावी लागणार आहे. एकटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही करू शकणार नाहीत. अधिकार्यांना संवेदनशीलपणे आणि प्रामाणिकपणे काम करावे लागणार आहे. आम्ही केलेल्या शिफारशिंची  अंमलबजावणी  यंत्रणा करीत नाही शेतमालाच्या मुल्यवर्धनाच्या गप्पा झाल्या मुद्रा योजनेतून शेतकऱ्याना व त्यांच्या मुलांना  रोजगार उपलब्ध करून देण्याचे दावे झाले पण काहीच साध्य झालेले नाही शेतकर्र्यांची अवस्था बिकट आहे. केवल कर्जमाफीतून सर्व प्रश्न सुटतील पण असे नाही पण शेतकर्र्यांना दिलासा मिळून देण्याची काम सरकारने करायला हवे विदर्भातील बहुतांश शेतकरी कोरडवाहू आहेत पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्राशी त्यांची तुलना होऊ शकत नाही त्यामुले कर्जमाफी देतांना सर्वांना एकाच तराजूत तोलू नये, असे मुख्यमंत्र्यांना स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अद्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगीतले आहे.

Saturday, June 3, 2017

Loan waiver -Include all debt trapped dry land farmers of Vidarbha and Marathwada


Farm Task force urged CM to include all debt trapped dry land farmers of Vidarbha and marathwada 
Dated 3rd june 2017
Kishor tiwari Farm activist who is as chairman of special task force formed by Govt. of Maharashtra to address  prevailing agrarian crisis and to redress the issue of  ongoing farmers suicides of dry land drought affected   farmers of 14 districts of west Vidarbha and Marathwada in massage to Maharashtra chief minister Devendra Fadanvis has welcomed decision of giving farm loan waiver to Maharashtra farmers but urged him to cover all farmers of region without any condition of land holding as earlier National mega farm loan waiver given by UPA Govt. in 2008-09 has 2 hector limits which kept most of crisis driven and distressed of  farmers of Vidarbha and Marathwada and same criteria of small and marginal is repeated will keep most of dry land drought affected   farmers of 14 districts of west Vidarbha and Marathwada.
In response to the message of prevailing concern of more than 4 million  dry land drought affected   farmers of 14 districts of west Vidarbha and Marathwada regarding stringent condition of putting land holding limit of 2 hector  , chief minister Devendra Fadanvis has assured him that as he has raised issue of unjust happened with dry land farmers of Vidarbha and Marathwada national mega farm loan waiver given by UPA Govt. in 2008-09,this time due care will be taken to protect interest to address the farm debt issue of dryland farmers who are having land but very low earning  ,Tiwari added.
Task force have also urged chief minister Devendra Fadanvis to give special incentive to the farmers who are reguler having crop loan repayment track along with farmers who were left our in earlier farm loan waiver in order to promote repayment culture as farm loan waiver is not the ultimate solution to address the agrarian crisis in the  country as it's accumulative effect  of globalization and anti-farmers policy of state .
Farm task force has urged chief minister Devendra Fadanvis to keep land holding limit up to 5 hector for dry land farmers if it is kept 2 hector for farmers with irrigation facility or farm loan with blanket limit up to Rs.one lakh farm debt is given most of crisis driven and distressed of  farmers of Vidarbha and Marathwada will be covered who are in deep trouble and will keep rich farmers out to network loan waiver, Tiwari urged .
Tiwari recalled that when National mega farm loan waiver given by UPA Govt. in 2008-09 was given most of it’s benefits of taken away by rich farmers and banks to clear out their NPA and hence it should legitimate compulsion to fresh credit to all farmers whose farm loan has waived of to avoid the misuse of farm loan waiver .