Friday, September 10, 2010

VJAS moved EC and HM against NCP Global activities by floating NCP North America Inc.

VJAS moved EC and HM against NCP Global activities by floating NCP North America Inc.

Nagpur -September 11, 2010

Vidarbha Janandolan Samiti (VJAS) watchdog activist group of vidarbha ,a farm suicide capital of India now questioned validity of recent activities of Indian Agriculture Minister Sharad Pawar who has officially launched North America chapter of his party The Nationalist Congress Party (NCP) in New York on September 05, 2010 in the presence of Civil Aviation Minister Praful Patel and Maharashtra deputy CM Chhagan Bhujbal .

Nationalist Congress Party (NCP) also Launched US base company to be operated commercially to do liaison with US administration titled NCP North America Inc. with three chapters in New York, Washington and Houston launched at a convention at a seven star hotel in Times Square in New York costing nearly half-a-million dollars done by Bt.cotton seed company Monsanto. VJAS has alleged in letter to Election Commission of India and Indian Home Ministry that the action of NCP Leader Sharad Pawar as unconstitutional and violation of existing rules of collection of foreign fund by Indian company and party as NCP has not taken any permission to float such company and chapters of the parties as his party is part of union Govt. and state Govt. of Maharashtra and such actions will lead to the question of security and clause of confidentiality when NGO are Indian companies are not allowed such acts without due permission NCP action needs to be scanned under the law of the land more over The Nationalist Congress Party (NCP) sharad pawar said that they are third the big players like the Congress and BJP have operated before hence that issue become very serious ,Kishor Tiwari asked in a requisition to EC and HM .

‘We are learned that NCP North America Inc. is company who has appointed Mr. Lal Dadlaney as CEO who is also NCP North America's general secretary said that our company is not NGO and NCP is party who wants to do the acts openly and he added that unlike the non-profit nature of the overseas branches of the other two parties, the NCP's American venture is all business. And his NCP North America Inc. will liaison with all senior officers of US administration and give valuable gifts and exchange the ideas and remove the hardships of the members of NCP chapters. He also made it clear that this was a "capitalist" enterprise that will help businessmen who may not have political contacts in India, "navigate" the terrain there as a business lobby .

We are disturbing with these arguments as NCP is party in union Govt. and Maharashtra Govt. there are always chance of undue favor and passing of sensitive data too and we want to know legitimate validity under the Indian law of land hence we have moved the concern authorities asking the detail probe and stern action against NCP party by derecognizing it and related FERA violations actions from concerned authorities’ Kishor Tiwari added.

‘When thousands farmers are committing suicides ,union agriculture and food supply minister has no time to look at the apex order to give the rotting food to dying poor,he has enough time to attend such non-sense function and promote such rediculos activities along with heading ICC and IPL ,this is matter of national shame hence we urged indian prime minsiter to sack him fro indian cabinet’ Tiwari urged.


===============
===========
राष्ट्रवादी पक्षाचे अधिवेशन व राष्ट्रवादीची अमेरिकेत कंपनीचा वाद आता इलेक्शन कमीशनसमोर -राष्ट्रवादी पक्षाची मान्यता रद्द करण्याची विदर्भ जनांदोलन समितीची मागणी

नागपुर -१० सेप्टेम्बर २०१०
भारत्ताचे अन्ना व नगरो पुरवठा मंत्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (एनसीपी) न्यूयॉर्क येथील एका आलिशान हॉटेलमध्ये गेल्याच आठवड्यात पक्षाचे अधिवेशन घेतले होते व
आता अमेरिकेत चक्क कंपनी स्थापन केली आहे असून या कंपनीचे. एनसीपी नॉर्थ अमेरिका इनकॉर्पोरेटेड असे नाव आहे. हा सर्व प्रकार भारताच्या घटनेची पायमल्ली असून बेकायदेयिर असून या सर्व कारवाईने भारतची अंतर्गत गोपनीय बाबी जगासमोर जातील या अधिवेशानावर कोट्यवधी खर्च करण्यात आला ते व्यक्ति कोण हा सवाल असून राष्ट्रवादी पक्षाचे अधिवेशन व राष्ट्रवादीची अमेरिकेत कंपनी हा प्रकार देशद्रोहाचा असून हा पक्ष राष्ट्रवादी नसून अमेरिकेचा दलाल असल्याचा आरोप करून या पक्षाची मान्यता रद्द मागणी विदर्भ जनांदोलन समितीने इलेक्शन कमीशन समोर केली आहे .
आपल्या मागणी पत्रामध्ये समितीचे नेते किशोर तिवारी यानी अशा प्रकारचे राष्ट्रवादी पक्षाचे अधिवेशन न्यूयॉर्क येथील एका आलिशान हॉटेलमध्ये घेणे व तेथील लोकाना पक्षाचे सदष्य करने , कोट्यवधी जमा करने व आता अमेरिकेत चक्क कंपनी स्थापन करने ही बाब गंभीर असून या पक्षाचे मंत्री भारत व महाराष्ट्रात असून व हा प्रकार गोपनियतेच्या नियमाचे व विदेशी निधि जमा करण्याच्या कायद्याचे पायमल्ली असून इलेक्शन कमीशनने या पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे .

विदर्भ जनांदोलन समितीने या सर्व घटनेची रितसर तक्रार गृह मंत्रालयाला दिली असून हा प्रकार देश्चे हित धोक्यात आणणारे असून शरद पवार यांचेवर करवाई करण्यात यावी ही मागणी करण्यात आली आहे .

राष्ट्रवादी पक्षाचे अधिवेशन व राष्ट्रवादीची अमेरिकेत कंपनीचा स्थापनेचा निर्णय अमेरिकेत, सरकारी निर्णय बदलण्यासाठी अथवा सरकारी निर्णय आपल्याला सोयीचे होण्यासाठी लॉबिंग करण्यासाठी स्थापन केल्या म्हटले आहे व ही कंपनी बरीच मोठी माणसे पदावर नियुक्त करून अमेरिकेतील राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जातिल व त्यानी आपली बाजू मांडावी यासाठी मौल्यवान भेटवस्तू दिल्या देतील असेही म्हटले आहे राष्ट्रवादीची कंपनी नेमके तेच करणार आहे असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. कंपनीचे ज्येष्ट अधिकारी लाल ददलानी यांनी ही माहिती दिली असल्याचे सुध्या म्हटले आहे या पुढे जावून कंपनीचे ज्येष्ट अधिकारी लाल ददलानी बेधडक खुलाशा केला की आम्ही काही कोणत्या कायद्याच्या आड राहून निधी गोळा करत नाही आणि आमची समाजसेवी संस्था आहे असेही सांगत नाही. आम्ही येथे व्यवसाय करायला आलो आहोत हा सर्व प्रकार गंभीर असून भारतामध्ये शरद पवार नंगानाच करीत असल्याचे आरोपही समितीने लावले आहेत .
इलेक्शन कमीशनने व गृह मंत्रालयाने सर्व घटनेची दखल घेत आमच्या तक्रारी वर करवाई केली नाहीतर उच्यानायालायत दाद मागणार असल्याची माहिती किशोर तिवारी यानि दिली

No comments: